Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद

Editorial Team by Editorial Team
February 1, 2022
in जळगाव
0
जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे: राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट कायम असून आज सकाळी जळगावात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याठिकाणी तापमानाचा पारा 7.5 अंशावर पोहोचला होता. येत्या काही दिवसांत उत्तर भारतात किमान तापमानाचा काही अंशी घसरण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर देशात उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात होत असली तरी या महिन्या किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा कमीच राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एक महिनाभर राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. अशात मागील काही दिवसांपासून राज्यात धुक्यासह थंडीचा कडाका वाढतच चालला आहे.

हे देखील वाचा :

माजी आयपीएसच्या घरावर आयकर छापा, बेहिशेबी 3 कोटी रुपये जप्त

सर्वसामान्यांना दिलासा, दागिन्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू झाल्या स्वस्त, या वस्तू महागल्या

कार चालकांसाठी खुशखबर : ‘या’ वाहनांमध्ये CNG आणि LPG किट बसवण्यास मान्यता, जाणून घ्या

पशुपालन निगम लि.मार्फत 7875 पदांची मेगा भरती, 10वी ते पदवी उत्तीर्णांना संधी

यासोबतच राज्यात बहुतांशी जिल्ह्याचं तापमान 2 ते 3 अंशानी घटलं आहे. आज नाशिक 9.5, पुणे 9.9, मालेगाव 11.4, बारामती 11.4, सोलापूर 12.6, सातारा 13, कोल्हापूर 17, महाबळेश्वर 14.4, अहमदनगर 8.8, उस्मानाबाद 12.1, जेऊर 11, माथेरान 14.8, सांगली 15.3, चिखलठाणा 10.8, नांदेड 12.2, परभणी 14.5, कुलाबा 17.5, सांताक्रूझ 14.8, ठाणे 18, रत्नागिरी 16.5 आणि नागपूर याठिकाणी 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलांसाठी शासनाच्या ‘या’ आहेत योजना

Next Post

मनुका जास्त प्रमाणात खाल्ल्याने होतात हे नुकसान, जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us