Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी – संजय वाघ

najarkaid by najarkaid
October 2, 2021
in Uncategorized
0
भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी – संजय वाघ
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- शहरातील विविध भागांमध्ये संथ गतीने सुरू असलेले रस्ते दुरुस्ती व भुयारी गटारीच्या कामामुळे वाहतुक,अपघात आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी भुयारी गटारी व रस्ते दुरुस्तीच्या कामांना तातडीने गती द्यावी आणि नागरिकांना होणार्‍या त्रासातुन मुक्त करावे अशी मागणी पाचोरा नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजयनाना वाघ यांनी केली आहे.

पाचोरा शहरात भुयारी गटारी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये दीर्घकाळापासून रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत नागरिकांना रस्त्याने वाहने चालवणे तर सोडाच साधे पायी चालणे देखील कठीण झाले आहे

पाचोरा शहरातील सर्वात जास्त वाहतूक व वर्दळीसह महत्वपुर्ण बाजारपेठ असलेला भाग म्हणजे स्टेशन रोड होय हा संपुर्ण रस्ता दुरुस्तीसाठी खोदण्यात आला आहे पर्यायाने केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा भुयारी गटारीसाठी रस्ता फोडल्यामुळे दोन्ही बाजूने खराब झाल्याचे चित्र स्टेशन रोड परिसरात निर्माण झाले आहे

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेल्स आणि दुकानांवर वाहनांची गर्दी होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतांना दिसुन येतो. तसेच नगर परिषदेसमोरील कै. स्वा. सै.आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन चौकात सतत वाहतूक कोंडी निर्माण होणे नित्याचे झाले आहे त्यामुळे कधी लहान- मोठे अपघात होणे आणि नागरिकांना दररोज वाहतुक ठप्प होत असल्यामुळे रस्त्यावर तासं- तास . खोळंबून उभे राहावे लागत आहे.

याशिवाय सुपडू भादू विद्यालयाजवळ असलेल्या रस्त्याचे देखील तशीच परीस्थीती आहे हा देखील रस्ता दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आला आहे तर दुसर्‍या बाजुला गटारीचे काम देखील सुरू आहे परंतु हे काम कासवगतीनेसुरू असल्याने बाहेरपूरा,देशमुखवाडी,आठवडे बाजारसह लगतच्या परिसरातील नागरिकांना वाहतुकीची प्रचंड समस्या झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रकाश टॉकीज चौकात या रस्त्यातील कामामुळे आणि बँकेसमोर लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी अनुभवायला येत आहे तर शहरातील गणेश कॉलनी भागात गटारीचे काम सुरू असल्यामुळे गो.से हायस्कूल मागील रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

सध्याच्या अत्याधुनिक व स्पर्धेच्या युगात संपुर्ण यंत्रणा सज्ज असलेल्या एजन्सीला रस्ते दुरुस्तीची कामे देण्याची तरतुद असतांना सदरची कामे संथ गतीने होण्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेऊन संबंधित ठेकेदारांना प्रलंबित असलेली कामे तातडीने व उत्कृष्ठ दर्जाचे होणेसाठी पाचोरा नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी व दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देत वेग वाढवावा अशी मागणी पाचोरा नगरपालीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते संजयनाना वाघ यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात सट्टा, जुगार अड्ड्यावर धाड ; मुद्देमालासह १८ जुगारी ताब्यात;

Next Post

वाघूर नदीपात्रा जवळ जाऊ नये… धरण क्षेत्रात संतधार पाऊस

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
वाघूर नदीपात्रा जवळ जाऊ नये… धरण क्षेत्रात संतधार पाऊस

वाघूर नदीपात्रा जवळ जाऊ नये... धरण क्षेत्रात संतधार पाऊस

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us