Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जयश्री महाजन यांना महिलांची प्रेमाची मिठी; महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणार – जयश्री महाजन

najarkaid by najarkaid
November 10, 2024
in Uncategorized
0
जयश्री महाजन यांना महिलांची प्रेमाची मिठी; महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणार – जयश्री महाजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शहराला सुरक्षित करण्यासाठी मी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन जयश्री महाजन यांनी आज (दि.१०) प्रचार रॅली दरम्यान प्रभाग क्रमांक ८ मधील महिलांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेदरम्यान केले. आज दि.१० सकाळच्या सत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचार फेरी काढली होती. सकाळी भोईटे नगरमधील गणपती मंदीरात दर्शन घेऊन प्रचार फेरीचा शुभारंभ झाला. त्यानंतर प्रेमनगर परिसर, मुक्ताईनगर, गुजराल पेट्रोलपंप परिसर या मार्गे दादावाडी येथील श्रीराम मंदीरात प्रचार फेरीची समाप्ती झाली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराची भव्य रॅली आज भोइटे नगर ते गुजराल पेट्रोल पंप मार्गे काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी जयश्री महाजन यांचे औक्षण करून त्यांना मिठी मारत आपले प्रेम व्यक्त केले. यावेळी महिलांनी त्यांच्यासमोर महिला सुरक्षेचा मुद्दा मांडला व त्यावर ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली. जयश्री महाजन यांनी या भावनिक संवादानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले. जळगाव शहराला सुरक्षित बनवण्यासाठी मी संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील राहीन, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पुढे त्या म्हणाल्या की, महिलांच्या समस्या एक महिलाच समजू शकते. एक महिला ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी व संरक्षणासाठी प्रसंगी रणरागिणी बनते. त्याप्रमाणे जळगाव शहर हे माझे कुटुंब असून, जळगावकर महिलांच्या रक्षणासाठी त्यांच्या सुविधांसाठी प्रसंगी कठोर उपाययोजना करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. महिला – मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेऊन जळगावकर मुली व महिला आपल्या हक्कांसाठी रणरागिणी झाल्या तर या शहराचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. यापूर्वीही महापौर असतांना शहरात महिलांच्या सुविधांसाठी हिरकणी कक्ष तसेच सुलभ प्रसाधनगृहांची उभारणी केली होती. मात्र महिला जर शहरात असुरक्षित वाटत असेल तर पूर्ण प्रयत्नांनीशी मी शहरात महिला सुरक्षेचे वातावरण निर्माण करून महिलांना सुरक्षित आणि सशक्त बनवण्याच्या हेतूने माझ्या कार्याची दिशा असेल.

या रॅलीमध्ये शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख जितू साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष किरण राजपूत, शिवसेना विभाग प्रमुख किरण भावसार, संजय सांगळे, उमेश चौधरी, निलेश ठाकरे, गणेश गायकवाड, संतोष नाना पाटील, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगरप्रमुख निता सांगोळे, जया तिवारी, माजी नगरसेवक दुर्गेश पाटील, संदेश भोईटे, पप्पू तायडे आदी प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा महासंघातर्फे आमदार सुरेश भोळे यांना पाठिंबा

Next Post

रावेर – यावल मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या – धनंजय चौधरी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
रावेर – यावल मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या – धनंजय चौधरी

रावेर - यावल मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या - धनंजय चौधरी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us