Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरासमोर राहणाऱ्या महिलेशी सूत जुळलं, लॉज घेऊन गेला, दोघांचाही धक्कादायक मृत्यू!

najarkaid by najarkaid
December 15, 2023
in राज्य
0
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?
ADVERTISEMENT

Spread the love

बीड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेने शरीरसंबंध ठेवत शाळेतचं ‘कामक्रिडेची शाळा’ भरवली त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे प्रकारण ताजे असतांनाचं बीडमध्ये घरासमोर राहणाऱ्या महिलेसोबत सूत जुळलेल्या एका प्रेमी युगुलाचा धक्कादाय अंत झाल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेमी युगुल लॉजवर गेले मात्र त्याचा शेवट एवढा भयानक होईल असं त्यांना कदापि वाटलं नसेल बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

सविस्तर असे की,बीड येथील वडवणीमध्ये वास्तव्याला असणारे नंदकुमार वांडेकर आपल्या प्रेयसीला घेऊन सिरसदेवी येथील एका लॉजवर गेले. ते गावात एकमेकांच्या घरासमोर समोर राहत होते. येथे सोबतच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गोळ्या नेण्याचे कारण सांगून ते खाली आले आणि त्यांनी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. दरम्यान आत्महत्या करण्याचे कारण व महिलेचा मृत्यू कसा झाला याबाबत कारण समजू शकले नाही. मात्र नंदकुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी महिलेची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 लॉजवर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती लॉज व्यवस्थापनाने पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेच्या तपासाची चक्रे फिरवली असता महिला  नंदकुमारसोबत लॉजवर आली असल्याचे पोलिसांना कळाले गोळ्या आणायला जायचे असे सांगून व लॉजच्या रूम ला बाहेरून कुलूप लावून नंदकुमार दुचाकीवरून थेट गाव गाठत शेतात आले. तेथे त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. नंदकुमार यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.लॉजवर दोघांचे भांडण झाले आणि वादातून नंदकुमार यांनी महिलेची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

इतर बातम्या…

इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, नंतर विवस्त्र अवस्थेत केलेला व्हिडीओ कॉल केला रेकॉर्ड

शिक्षक, शिक्षिकेने शाळेतचं भरवली कामक्रीडेची ‘शाळा’ ; व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

दोरीने लपेटलेला ड्रेस तुम्ही पाहून व्हाल हैराण ; उर्फीने केला बोल्ड व्हिडिओ शेअर

चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

अभिनेत्री नीना गुप्ताचे ‘सेक्स’ बद्दल मोठं वक्तव्य…नवर्‍याला संतुष्ट करणे हे एक काम होते… काय म्हणाले वाचा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, नंतर विवस्त्र अवस्थेत केलेला व्हिडीओ कॉल केला रेकॉर्ड

Next Post

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन ‘गौरव’ ने केले ‘नापाक’ कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष

Related Posts

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
Next Post
धक्कादायक ; जळगाव येथील तरुणाने पाकिस्तानातील हस्तकाला पुरवली गोपनीय माहिती ; ATS पथकाच्या तपासात अनेक गोष्टी उघड

पाकिस्तानला गोपनीय माहिती देऊन 'गौरव' ने केले 'नापाक' कृत्य? तो पाचोऱ्याचा असल्याची माहिती उघड, वडील म्हणाले माझा मुलगा निर्दोष

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us