Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भर पावसात गुलाबराव पाटलांनी विरोधकांना धो – धो धुतले !

najarkaid by najarkaid
October 19, 2019
in जळगाव
0
भर पावसात गुलाबराव पाटलांनी विरोधकांना धो – धो धुतले !
ADVERTISEMENT

Spread the love

  • माझ्या कुटुंबावर टीका करणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवेल  –  गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी)जळगाव ग्रामीणचे मतदार हे शिवसेना-भाजपच्या विचारांचे आहे. पाच वर्षात केलेला विकास व जनसंपर्क असल्यामुळे मतदारसंघात उदंड व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने विजय निश्चित आहे. आजवर जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे व प्रेमामुळे मी भारावलो असून विरोधकांना त्यांचा दारुण पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे ते वैयक्तिक व माझ्या कुटुंबावर टीका करीत असल्याने हरलेल्या विरोधकांची वृत्ती आज उघड झाली असून माझे कुटुंब असलेली जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असे भावनिक उदगार सहकार राज्यमंत्री तथा युतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी शिरसोली येथील भर पावसात जाहीर सभेत काढले.

सभेत ज्या प्रमाणे पाऊस पडत आहे त्याच प्रमाणे धनुष्यबाणाला मतदान करून मतांचा पाऊस पडू द्या व प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.पाऊस सुरू असतानाही हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी होती. गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर चौफेर टीका करून व शेर शायरी करून भर पावसात अक्षरशः धो – धो धुतले.

यावेळीशिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत , रिपाईचे अनिल अडकमोल,गोपाल जिभाऊ, रावसाहेब पाटीलव भगवान सोनार यांनीही गुलाबराव पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

शिरसोली येथील जाहीर सभेत व्यासपीठावर रिपाईचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल , समाधान पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, रासपच्या शितल चिंचोरे ,रावसाहेब पाटील,नाना सोनवणे,नगरसेवक विष्णुभाऊ भंगाळे,शरद तायडे,अर्जुन पाटील,धोंडू जगताप,अमित शकील, प्रविण पाटील,मुश्ताक मेंबर,बापू मराठे, शशी वाणी,शेणफडू पाटील,मुरलीधर ढेंगे, काळू मेंबर,जनाअप्पा कोळी, नंदू पाटील,बबन धनगर,ज्ञानेश्वर काटोले,विकास पाटील,विजय पाटील सरिता माळी, शोभाताई चौधरी, ज्योतीताई शिवदे, मनीषा पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन युवासेनेचे विकास पाटील यांनी केले तर आभार विजय पाटील यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुंडशाही-झुंडशाही यांच्या विरोधात एकच पर्याय म्हणजे आमदार किशोर आप्पा पाटील : पाचोरा शहरात महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन !

Next Post

विकास कामांच्या पाठीशी उभे रहा – खासदार रक्षाताईं खडसे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

विकास कामांच्या पाठीशी उभे रहा - खासदार रक्षाताईं खडसे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us