Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गावठी पिस्तोल बाळगणारा अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद

najarkaid by najarkaid
November 15, 2022
in Uncategorized
0
गावठी पिस्तोल बाळगणारा अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले जेलबंद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गावठी पिस्तोल बाळगणारी अंतर जिल्हा टोळीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 14 रोजी जेलबंद केले.दरम्यान आरोपीनी वाहनाच्या पायदान खाली ०४ गावठी पिस्तोल, व दोन्ही आरोपीतांच्या पॅन्टच्या खिश्यात प्रत्येकी ०५ जिवंत काडतुस मिळून आलेले आहेत.

सविस्तर असे की,जळगाव जिल्हयांत अग्निशस्त्र बाळगणान्यावर कारवाई करण्याबाबत  एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक जळगाव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव,  रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव,  ऋषिकेश राऊले, सहा. पोलीस अधीक्षक, चोपडा उपविभाग, चोपडा यांनी  किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना त्याप्रमाणे सुचना व मार्गदर्शन केले.

किसन नजनपाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि. १३/११/२०२२ रोजी गुप्त बातमीदार बातमी मिळाली की, शिर्डी जि.अहमदनगर येथील काही इसम हे उमटी (मध्यप्रदेश) येथे गावठी पिस्तोल व जिवंत काडतुस विकत घेण्यासाठी हुंडाई कंपनीची व्हर्ना पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी तिच्या मागच्या नंबर प्लेटवर अध्यक्ष टायगर ग्रुप श्रीरामपुर असे असुन क्र. MIH-१५ / DM७७७८ अशा गाडीने आलेले आहेत. ते चोपडा कडून शिर्डी जि. अहमदनगर येथे जाणार आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली आहे.

त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलोस अंमलदार पोउनि,  अमोल देवढे, पोहेकॉ / सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ महेश आत्माराम महाजन, पोना/ रविंद्र रमेश पाटील, पोना / परेश प्रकाश महाजन, पोकों/दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकों/मुरलीधर सखाराम बारी यांचे पथक तयार करुन त्यांना मिळालेली गुप्त बातमी प्रमाणे चोपडा शहरात शिवाजी चौकात उमटी कडून येणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून संशयीत वाहने चेक करीत असतांना २३.०५ वा. वरील संशयीत चारचाकी गाडी क्र.MH-१५/DM७७७८ ही आल्यावर पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर वाहनास घेरून सदर गाडीतील दोन इसमांना पकडून त्यांची चारचाकी हुंडाई कंपनीची व्हर्ना क्र. MII १५DM७७७८ गाडीची झडती घेतली असता सदर वाहनाच्या पायदान खाली ०४ गावठी पिस्तोल, व दोन्ही आरोपीतांच्या पॅन्टच्या खिश्यात प्रत्येकी ०५ जिवंत काडतुस मिळून आलेले आहेत. सदर आरोपी १) राजेंद्र ऊर्फ पणू भिमा चव्हाण वय ३२ मुळ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, ह.मु.वार्ड क्र. ३ श्रीरामपुर जि. अहमदनगर, २) गणेश ज्ञानेश्वर सातपुते वय २३ रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांचे कडून ०४ गावठी पिस्तोल, १० जिवंत काडतुस ०३ मोबाईल हॅण्डसेट, ०१ हुंडाई कंपनीची व्हनां क्र. MH १५/DM७७७८ चारचाकी वाहन असे एकूण ८,०८,३००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

यातील आरोपी १) राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण वय ३२ मुळ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर, ह.मु. वार्ड क्र. ३ श्रीरामपुर जि. अहमदनगर याचेवर अहमदनगर जिल्हयांत रेकॉर्डवरील गुन्हेगार असून बरेच गुन्हे दाखल असल्याचे समजुन आले आहे. सदर कारवाई संदर्भात चोपडा शहर पो.स्टे. CCTNS नं. ४५९ / २०२२ भारतीय हत्यार कायदा क. ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकाने जिल्हयां बाहेरील टोळी पकडून चांगली कामगिरी केलेली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गुन्हे दाखल झाल्यानंतर राजीनामे घेतले जात असतील, तर.. खडसेंचा बावनकुळेंवर पलटवार

Next Post

Jalgaon ; गोद्री येथील गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ करिता देवेंद्र फडणवीसांनी दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी घेतली आढावा बैठक

Jalgaon ; गोद्री येथील गोर बंजारा आणि लबाना-नायकडा समाज कुंभ २०२३ करिता देवेंद्र फडणवीसांनी दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us