Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गावठी पिस्तुलासह एकास भुसावळात अटक 

najarkaid by najarkaid
July 31, 2019
in जळगाव
0
गावठी पिस्तुलासह एकास भुसावळात अटक 
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – शहरातील वाल्मिक नगर भागातील ७२ खोली परिसरात एकाला बाजारपेठ पोलिसांनी गावठी पिस्तुलासह मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , ३१ जुलै रोजीच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोन जण गावठी पिस्तूल बाळगून चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

. त्यानुसार पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शंकर पाटील,पोना दीपक जाधव,कृष्ण देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, सचिन पोळ , राहुल चौधरी, मंदार महाजन, बंटी कापडणे, मोनाली इसाने यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न कंजेला असता दोघे पळू लागल्याने त्यांचा पाठलाग केला असता त्यातील एक जण पोलिसांच्या तावडीत सापडून दुसरा फरार झाला . विशाल राजू टाक वय १९ असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गावठीन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुनील जोशी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मल्हारगड परिसरात मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी

Next Post

उल्हास साबळे यांची पोलीस चौकशी योग्यच – उच्च न्यायालय

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us