Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मल्हारगड परिसरात मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी

najarkaid by najarkaid
July 31, 2019
in जळगाव
0
मल्हारगड परिसरात मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – तालुक्यातील कन्नड घाटातील पवित्र अशा मल्हारगड़ परिसरात आज दि. 31 जुलै म्हणजेच, गटारी (दीप पूजन अमावस्या) असल्यामुळे काही लोक त्याठिकाणी मद्यपान करण्यासाठी जात असतात. यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना निवदेन देऊन मदत करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तसेच गड-किल्ल्यावर जाऊन दारू पिल्याने एखाद्या वेळेस तोल जाऊन किंवा पाय घसरून अपघात देखील होण्याची शक्यता असते. अशा या लोकांना मज्जाव करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रत्येक गड-किल्ल्यावर करत असते. मल्हार गडावर देखील प्रतिष्ठानचे सदस्य गस्त मोहीम करणार असून तसेच पोलिस पथकांची साथ मिळाल्यास अधिक सोईचे होईल व कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल, असे निवेदन सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलिसांना दिली असून मल्हार गडावर ठोक मोहीम राबविण्यात येणार आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप घोरपडे, शरद पाटील, आर.डी.चौधरी, हेमंत भोईटे, मुराद पटेल, जितेंद्र वाघ, दिनेश घोरपडे, पप्पू पाटील, विजय गायकवाड, सचिन घोरपडे, विक्की राठोड, प्रविण गोत्रे ,प्रसाद चौधरी  व संजय पवार आदी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरस्वती विद्या मंदिर शाळेत दीप आमावस्या उत्साहात साजरी

Next Post

गावठी पिस्तुलासह एकास भुसावळात अटक 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us