Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उल्हास साबळे यांची पोलीस चौकशी योग्यच – उच्च न्यायालय

najarkaid by najarkaid
July 31, 2019
in जळगाव
0
उल्हास साबळे यांची पोलीस चौकशी योग्यच – उच्च न्यायालय
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 31 (प्रतिनिधी) –  येथील माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणविणारे उल्हास देवराम साबळे व पत्रकार शर्मा अशांविरुद्ध येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांनी सरकारी अधिकाऱ्यांना खोटी माहिती देणे, पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे अशा गुन्ह्यांसाठी जळगाव न्यायालयात अॅड. निशांत अत्रे यांचेमार्फत फौजदारी खटला दाखल केला होता. त्यात मा. न्यायदंडाधिकारी यांनी एमआयडीसी पोलिसांना, वरील दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. त्या प्रमाणे पोलिसांनी गु.र.नं.७५/२०१८ हा दाखल करून पुढील तपास सुरु केला.

यादरम्यान साबळे वगैरे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये सत्र न्यायाधीशांनी दंडाधिकारी यांचा कलम १५६(३) खालील हुकुम रद्दबातल ठरविला होता. या निर्णयाविरुद्ध मूळ फिर्यादी श्री सी एस नाईक यांनी मा. उच्च न्यायालयात अर्ज केला होता. औरंगाबाद येथील खंडपीठात मा. न्या. श्रीमती साधना जाधव यांचेपुढे या अर्जाची चौकशी झाली. त्यामध्ये मा. न्यायमूर्तींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला अयोग्य व चुकीचे ठरवून न्यायदंडाधिकारी यांच्या मूळ आदेशानुसार पोलिसांनी या गुन्ह्यात पुढील चौकशी करावी, असा आदेश दि.२९/०७/२०१९ रोजी दिलेला आहे.

या आदेशाप्रमाणे आता साबळे व शर्मा यांचे विरुद्ध आधीच नोंदलेल्या वरील गुन्ह्याचा तपास करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. औरंगाबाद येथे मा. उच्च न्यायालयात जैन इरिगेशन तर्फे अॅड. श्री किशोर संत यांनी काम पाहिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गावठी पिस्तुलासह एकास भुसावळात अटक 

Next Post

विरोधकांकडून जनतेची दिशाभूल -आ. किशोरअप्पा  पाटील 

Related Posts

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Next Post
विरोधकांकडून जनतेची दिशाभूल -आ. किशोरअप्पा  पाटील 

विरोधकांकडून जनतेची दिशाभूल -आ. किशोरअप्पा  पाटील 

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us