Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खातेवाटप उद्या किंवा परवा; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

najarkaid by najarkaid
December 30, 2019
in राज्य, राजकारण
0
खातेवाटप उद्या किंवा परवा; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  महाआघाडी सरकारचेखातेवाटप पक्षांप्रमाणे निश्चित झालेले आहे. उद्या किंवा परवापर्यंत ते जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. शपथविधीवर बहिष्कार टाकणाऱ्या भाजपवरही उद्धव यांनी निशाणा साधला. 

जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या मंत्रिमंडळात असून ही एक ‘बेस्ट टीम’ आहे, असे नमूद करत मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाणार का, असे विचारले असता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकमताने खातेवाटप निश्चित केले आहे. त्यामुळे कोणते खाते कोणाकडे जाणार, याची अधिक चर्चा नको. उद्या किंवा परवा तुम्हाला ते कळेलच, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भिंती रंगवण्याचे काम आम्ही करत नाही!

आजच्या शपथविधी सोहळ्यावर भाजपने बहिष्कार टाकला होता. त्याबाबत विचारले असता, आता त्यांच्याकडे दुसरे काम तरी कोणते उरले आहे?, असा उपरोधिक सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्रिमंडळात घराणेशाहीला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे, त्यावर बोलताना ‘आम्ही जे करतो ते रोखठोकपणाने आणि उघडउघड करतो. वाद घालणे आणि भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नाही, असा टोला उद्धव यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात अत्याचारविराेधी कायदा हाेणार, मुख्यमंत्री ठाकरेंची तयारी; अण्णांच्या आंदोलनास यश

Next Post

पाचोऱ्यात दि. २ जानेवारीपासून राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धा

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पाचोऱ्यात दि. २ जानेवारीपासून राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धा

पाचोऱ्यात दि. २ जानेवारीपासून राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us