Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक ! लग्नाचं अमिष दाखवून केला तब्बल दहा वर्ष अत्याचार

Editorial Team by Editorial Team
September 22, 2022
in राज्य
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

परभणी : राज्यात काहीही झालं तरी महिला अत्याचाराचे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अशात लग्नाचं अमिष दाखवून एका ४४ वर्षीय महिलेवर सतत दहा वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना परभणी शहरातील हाजी हमीद कॉलनी भागात घडली आहे. तसेच सदरील प्रकार कोणाला सांगितल्यास पीडित महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेख सलीम शेख सादेक याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख सलीम शेख सादेक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी शहरातील हाजी हमीद कॉलनी भागात राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेला आरोपी शेख सलीम शेख सादेक याने लग्नाचे अमिष दाखवून महिलेचे दहा वर्षापासून शोषण केले. पीडित महिलेने घडलेला प्रकार कोणाला सांगू नये यासाठी आरोपी शेख सलीम शेख सादेक यांनी महिलेला थापडबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

हे पण वाचा :

खळबळजनक ! लग्नाचं अमिष दाखवून केला तब्बल दहा वर्ष अत्याचार

धक्कादायक ! पती, मुलाला बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे अपहरण, नंतर बेशुद्ध करुन महिलेसोबत भयानक कांड

सोन्याच्या किमतीत विक्रमी घसरण, त्वरित जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

वयाच्या १८ व्या वर्षापासून करा ‘हे’ काम, मोदी सरकार देणार आयुष्यभरासाठी ५ हजार रुपये

वारंवार होत असलेल्या मारहाणीला आणि अत्याचाराला कंटाळलेल्या पीडित महिलेने अखेर कोतवाली पोलीस ठाणे गाठून दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख सलीम शेख सादेक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर तुरनर करत आहेत. तर या अगोदर एका महिलेला लग्नाचे अमिष दाखवून सतत बारा वर्षे अत्याचार केल्याची घटना परभणीमध्ये घडली होती. त्यात आता हा दुसरा प्रकार समोर आल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेला आजपासून कायमस्वरुपी कुलूप ; तुमचं तर नाही खात यामध्ये?

Next Post

प्रवाशांनो लक्ष द्या : ऐन नवरात्रोत्सवात भुसावळमधून धावणाऱ्या तब्बल 32 गाड्या रद्द

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

प्रवाशांनो लक्ष द्या : ऐन नवरात्रोत्सवात भुसावळमधून धावणाऱ्या तब्बल 32 गाड्या रद्द

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us