Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंना हायकोर्टाचा झटका ! आ. मंगेश चव्हाणाविरुध्दची याचिका फेटाळली

Editorial Team by Editorial Team
November 16, 2022
in जळगाव, राजकारण
0
खडसेंना हायकोर्टाचा झटका ! आ. मंगेश चव्हाणाविरुध्दची याचिका फेटाळली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघासाठी अर्ज दाखल झाले असून यात मुक्ताईनगरातील जागेसाठी दूध संघाच्या मावळत्या अध्यक्ष  मंदाकिनी खडसे यांच्याविरुद्ध भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केला आहे. यावरून खडसे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र खडसे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

त्यामुळे आता आ.मंगेश चव्हाण यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगेश चव्हाण हे चाळीसगाव तालुक्यातील असताना सुध्दा मुक्ताईनगर मतदारसंघातून मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे खडसे यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

हे पण वाचा..

‘सॉरी बाबू…आपण स्वर्गात भेटू…’ प्रियकराकडूनच प्रेमाचा THE END!

22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू

सरकारची जबरदस्त योजना, 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार, हे लोक करू शकतात अर्ज

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

आ. मंगेश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज कायम असल्याचा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिला होता. त्यानंतर मंदाकिनी खडसे ह्या हायकोर्टात गेल्या होत्या. परंतू हायकोर्टानेही आज त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे मुक्ताईनगर मतदार संघातून मावळत्या अध्यक्ष मंदाकिनी खडसे यांच्यासमोर आमदार मंगेश चव्हाण यांचे तगडे आव्हान असल्याने निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘सॉरी बाबू…आपण स्वर्गात भेटू…’ प्रियकराकडूनच प्रेमाचा THE END!

Next Post

तापी पाटबंधारे महामंडळ कार्यालयासमोर दोन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु…

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

तापी पाटबंधारे महामंडळ कार्यालयासमोर दोन शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरु...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us