Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘सॉरी बाबू…आपण स्वर्गात भेटू…’ प्रियकराकडूनच प्रेमाचा THE END!

Editorial Team by Editorial Team
November 16, 2022
in राष्ट्रीय
0
‘सॉरी बाबू…आपण स्वर्गात भेटू…’ प्रियकराकडूनच प्रेमाचा THE END!
ADVERTISEMENT

Spread the love

जबलपूर : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रकरण ताजं असतानाच अशीच एक धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी मध्य प्रदेसशातील जबलपूर येथील एक रिसॉर्टमध्ये घडली. रिसॉर्टमध्ये २५ वर्षीय तरूणीचा तिच्याच प्रियकराने गळा कापून हत्या केली. त्यानंतर प्रियकर तेथून फरार झाला. तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. मात्र, या काळात तो दररोज सोशल मीडियावर पोस्ट टाकून पोलिसांना आव्हान देत आहे.

हे प्रकरण जबलपूर येथील मेखला रिसॉर्टमधील आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर फरार झालेला आरोपी अभिजीत पाटीदार त्याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून मध्य प्रदेश पोलिसांना सतत आव्हान देत आहे. त्याने मृत गर्लफ्रेंडच्या आयडीवरून 5 पोस्ट आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका धक्कादायक व्हिडिओमध्ये अभिजित म्हणतो, “बेवफाई नाही करायची.” यानंतर तो पलंगावरून एक ब्लॅंकेट उचलतो आणि त्याखाली महिलेचा मृतदेह दिसतो. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी त्याने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, “आय लव्ह यू बाबू, आपण स्वर्गात भेटू… सॉरी बाबू.”

दुसर्‍या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिजितने आपण पाटण्यातील व्यापारी असल्याचं सांगितलं होतं. तसंच त्याने जितेंद्र कुमार आपला बिझनेस पार्टनर असल्याचं म्हटलं होतं. अभिजितने जितेंद्रचा साथीदार सुमित पटेलचेही नाव घेतलं होतं.

मृत महिलेचे जितेंद्र व सुमित या दोघांशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप त्याने केला होता. तसंच महिलेने जितेंद्रकडून सुमारे 12 लाख रुपये उसने घेतले होते आणि ती जबलपूरला पळून गेली होती. जितेंद्रच्या सांगण्यावरूनच आपण महिलेची हत्या केल्याचा दावा त्याने व्हिडिओत केला होता.

हे पण वाचा..

22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू

सरकारची जबरदस्त योजना, 10 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार, हे लोक करू शकतात अर्ज

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

विशेष सहाय्य योजनांच्या मानधनात वाढ व कार्यपद्धतीत सुधारणा व्हावी ; डॉ.कमलाकर पाटलांची निवेदनाद्वारे मागणी

प्रेयसीच्या हत्येनंतर फरार झालेला आरोपीवर पोलिसांनी लाखोंचे बक्षीस जाहीर करूनही तो कायद्याच्या कचाट्यातून बाहेर आहे. दरम्यान, जबलपूरचे अतिरिक्त एसपी शिवेश सिंह बघेल म्हणाले की, “आम्ही सायबर क्राईम टीमला यासंबंधी सर्व तपशील विचारले आहेत. मृत व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करणारी व्यक्ती ओळखीची व्यक्ती असू शकते किंवा ती आरोपी देखील असू शकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीदारने केवळ हत्याच केली नाही, तर जबलपूरमधील व्यावसायिकांची लाखोंची फसवणूकही केली आहे.”

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

22 वर्षीय प्रेयसीकडून लग्नासाठी दबाव, 42 वर्षीय विवाहित प्रियकराने दिला भयंकर मृत्यू

Next Post

खडसेंना हायकोर्टाचा झटका ! आ. मंगेश चव्हाणाविरुध्दची याचिका फेटाळली

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
खडसेंना हायकोर्टाचा झटका ! आ. मंगेश चव्हाणाविरुध्दची याचिका फेटाळली

खडसेंना हायकोर्टाचा झटका ! आ. मंगेश चव्हाणाविरुध्दची याचिका फेटाळली

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us