Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट; शाळांबाबत आज निर्णय

Editorial Team by Editorial Team
November 28, 2021
in राज्य
0
पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यास टास्क फोर्सचा हिरवा कंदिल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई प्रतिनिधी | दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन प्रकाराने  जगभरदहशत निर्माण केली आहे. दरम्यान, या नव्या व्हेरिएंटचा  राज्यात तत्काळ परिणाम होण्याची चिन्हे नसली तरीही राज्य सरकार सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांना मनाई करावी, अशी सूचना राज्य सरकारने केंद्राला केली आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेने विशेष खबरदारी म्हणून दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वॉरंटाइन करण्याचा तसेच दर ४८ तासांनी कोरोना चाचणी करण्याचे नवे निर्देश शनिवारी जाहीर केले. एकीकडे १ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली असतानाच नव्या व्हेरिएंटचे संकट उद्भवल्याने रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा बैठक घेणार असून त्यात शाळांबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमान बंद केली पाहिजे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला केली आहे. राज्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची अधिक बारकाईने तपासणी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात पहिलीपासूनच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. नव्या व्हेरिएंटमुळे यात सध्यातरी काही बदल नाही. कारण हा व्हेरिएंट फक्त दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे. तरीही रविवारी होणाऱ्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री टोपे म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ; ‘या’ तारखेला अलर्ट जारी

Next Post

सासु-सासऱ्यांच्या छळाला कंटाळून शिरसोलीच्या तरुणाची आत्महत्या, आत्महत्यापूर्वी लिहिली सुसाईड नोट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

सासु-सासऱ्यांच्या छळाला कंटाळून शिरसोलीच्या तरुणाची आत्महत्या, आत्महत्यापूर्वी लिहिली सुसाईड नोट

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us