Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

Editorial Team by Editorial Team
November 27, 2021
in राज्य
0
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या विषाणूची दखल घेत काही निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यानी आपली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार म्हणाले, “आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधान देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला तर काही बंधन आणावी लागतील अशी स्थिती आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.

दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कोरोना व्हेरिएंटची दखल घेत राज्य सरकारला आदेश दिले. दक्षिणआफ्रिकेसह इतर देशातून भारतात विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइनद्वारे बैठकीला सुरुवात झाली. यावेळी विविध आरोग्य विभागाचे विविध देशातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे २८ रोजी उदघाटन

Next Post

जळगावहुन निघालेली बस पोलीस बंदोबस्तात जामनेरला पोहोचली

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित

जळगावहुन निघालेली बस पोलीस बंदोबस्तात जामनेरला पोहोचली

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us