Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोयता गँग धुमाकूळ : केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर हल्ला, धडकी भरवणारा Video व्हायरल

Editorial Team by Editorial Team
March 28, 2023
in राज्य
0
कोयता गँग धुमाकूळ : केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर हल्ला, धडकी भरवणारा Video व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. केकचे पैसे मागितल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार सातपूर परिसरात घडला आहे. सदर धक्कादायक घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेबाबत दुकानदाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाशकातील या कोयता गँगचा शोध घेताय

समोर आलेल्या माहितीनुसार, सातपूर परिसरात असेल्या केकच्या दुकानात काल रात्री २ व्यक्ती केक घेण्यासाठी आले होते. त्यवेळी त्यातील एक तरुण केक घेऊन पैसे न देताच दुकानातून बाहेर निघाला. दुकानदाराच्या हे लक्षात येताच त्याने दुसऱ्या व्यक्तीला तो तरुण तुमच्यासोबत आहे का असे विचारले. त्यावर त्या व्यक्तीने नाही असे उत्तर दिले.

नाशकात कोयता गँगची दहशत pic.twitter.com/M0vAQ5Swtt

— Ruchika (@Ruchika66964659) March 27, 2023

म्हणजे हा तरुण आपले पैसे न देताच बाहेर निघाला आहे, असं दुकानदाराला वाटतं. त्यामुळे दुकानदार त्या तरुणाला जोरजोरात आवाज देत थांबवतो आणि केकचे पैसे मागतो. आपण चोर नाही आणि पैसे देणारच आहे असं म्हणत त्या तरुणाने यावेळी संताप व्यक्त केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, तरुणासोबत आलेली इतर मुलं देखील केक दुकानदाराशी भांडत आहेत.

या दोघांची बाचाबाची वाढल्यावर त्या तरुणाला राग अनावर होतो. त्यामुळे इतर मुलांसह तरुण दुकानादार व्यक्तीला मारण्यासाठी धावून जातता. पुढे दुकानातून बाहेर येत रस्त्यावर देखील दोघांमध्ये वाद सुरू होतो. त्यावर तरुण मुलगा दुकानदारावर थेट कोयता उगारतो. तो कोयता घेऊन दुकानदाराच्या अंगावर धावून जातो. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या कारवाईला सुरूवात केली असून अतापर्यंत ६ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Spread the love
Tags: #CCTV#crime#Koyta Gang#Nashik#NashikCity#Police#Video
ADVERTISEMENT
Previous Post

शेअर बाजारात पुन्हा गोंधळ ; ‘या’ कारणामुळे अदानी शेअर पुन्हा घसरले ; गुंतवणूक करण्यापूर्वी घ्या जाणून

Next Post

ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us