Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Editorial Team by Editorial Team
February 14, 2023
in राज्य
0
केंद्र सरकारची ‘ती’ योजना महाराष्ट्रात लागू करणार ; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आजच्या मंत्रीमंडळ बैठकीतील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शाळा अद्यावयत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती आता राज्यातही ही योजना राबवली जाणार आहे. पीएमश्री योजना महाराष्ट्रात लागू करण्यात येणार असून शाळांचे सक्षमीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात 816 शाळा विकसित करण्यात येणार आहे.

काय आहे पीएम श्री योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पीएम श्री  योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शाळा अद्यावयत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत देशात 14 हजार 597 शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातही ही योजना राबवली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

पीएम श्री योजनेच्या माध्यमातून शाळांना सक्षम केलं जाणार आहे. प्रयोगात्मक अध्ययन हा त्यातील महत्वाचा भाग असणार आहे. खेळाच्या माध्यमातून अभ्यास, संशोधन करून त्याचा अभ्यास, चर्चात्मक अभ्यास करण्यावरही भर दिला जाणार आहे.

हे पण वाचा..

सोने 65,000, तर चांदी 80,000 रुपयाचा टप्पा गाठणार? काय आहे आजचे नवे दर

जगासमोर नवं संकट ! कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरसची एन्ट्री, जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली बैठक

वर्गातच प्रोपज करायला गेला, पुढे मुलीने काय केलं पहा व्हिडीओ

Jalgaon : व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड लांबविली ; चोरटे CCTV मध्‍ये कैद

याशिवाय प्रत्येक स्तरावर चाचणी कारणे आणि त्यानुसार ज्ञानात भर वाढविण्यासाठी विद्यार्थ्याची क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन करून घेणे. या बाबींचा महत्वाचा भाग या योजनेत असणार आहे.

प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात मंत्री मंडळ बैठकीत चर्चा झाली. योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्र्यांमध्ये खलबते सुरू होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोने 65,000, तर चांदी 80,000 रुपयाचा टप्पा गाठणार? काय आहे आजचे नवे दर

Next Post

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us