Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुळाची जमीन परत देण्यासाठी मागितली 30 लाखांची लाच, आदर्श पुरस्कार विजेते पैठणचे तहसीलदार अटकेत

najarkaid by najarkaid
September 30, 2019
in राज्य
0
कुळाची जमीन परत देण्यासाठी मागितली 30 लाखांची लाच, आदर्श पुरस्कार विजेते पैठणचे तहसीलदार अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – जिल्हाधिकार्‍यांकडून 2 महिन्यांपूर्वी आदर्श तहसीलदाराचा पुरस्कार मिळवणारे पैठणचे तहसीलदार महेश नारायण सावंत (41) यांना एसीबीच्या अधिकार्‍यांनी 30 लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. कुळाची जमीन परत देण्यासाठी या तहसीलदाराच्या वतीने 30 पैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता मागणारी एक व्यक्ती एसबीच्या जाळ्यात अडकली आहे. रविवारी पाचोड येथे ही कारवाई करण्यात आली. महेश नारायण सावंत (41) असे तहसीलदाराचे नाव आहे.
तहसीलदाराला या प्रकरणात साथ देणारा वकील कैलास सोपान लिपणे पाटील (38, मित्रनगर हाउसिंग सोसायटी, एन-4, औरंगाबाद) व बद्रीनाथ कडुबा भवर (35, त्रिमूर्ती चौक, औरंगाबाद) यांच्याविरोधातही पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 9 सप्टेंबर रोजी तहसीलदार सावंत यांनी वकील कैलास लिपणे व बद्रीनाथ भवर यांच्यामार्फत 30 लाखांची लाच मागितल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तहसीलदार महेश सावंत पैठणमध्ये 10 जून रोजी रुजू झाले होते. काम तत्काळ करणारे अशी त्यांची ओळख होती. दुष्काळ अनुदानासह इतर कामे उत्तम केली म्हणून त्यांना आदर्श तहसीलदार म्हणून गौरवण्यात आले होते.
प्रकरण काय?
तक्रारदाराची पांगरा गावात 12 एकर 14 आर जमीन आहे. ही जमीन कुळाची असून तक्रारदाराने ती खरेदी केली होती. त्यानंतर मूळ मालकाच्या नातेवाइकांनी तहसील कार्यालयात दावा दाखल केला. या प्रकरणात तक्रारदाराकडून निकाल द्यावा म्हणून 30 लाख रु. लाचेची मागणी करण्यात आली. निवडणुकीच्या कामामुळे रविवारीदेखील तहसीलदार सावंत कार्यालयात होते. एसबीने सावंत यांना तेथेच ताब्यात घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तानाजी सावंत यांच्या कारच्या धडकेत तरुण शेतकर्‍याचा मृत्यू, वाहनातील नातेवाइक पसार

Next Post

काँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
काँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला

काँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us