Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुऱ्हाकाकोडा येथे मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांसाठी उद्द्योग उभे करणार : श्रीराम पाटील

महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेही उतरल्या प्रचारात

najarkaid by najarkaid
April 19, 2024
in Uncategorized
0
कुऱ्हाकाकोडा येथे मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांसाठी उद्द्योग उभे करणार : श्रीराम पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)-कुऱ्हा काकोडा हा परिसर विकासापासून दुर्लक्षित राहीलेला आहे. या पारिसरात युवकांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी या परिसरात मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभे करू असे आश्वासन रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार  गट ) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.

रावेर मतदार संघातील कुऱ्हाकाकोडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त  केला. यावेळी संवाद साधताना नागरिकांनी युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मांडला. सर्व समस्या ऐकून घेतल्यावर उमेदवार पाटील यांनी  नागरिकांना या परिसरात उद्योग उभे करण्यासाठी भावी काळात आपले प्रयत्न राहतील असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) माहिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, दशरथ कांडेलकर, सरपंच बी सी महाजन, संजय पाटील, निलेश पाटील, संतोष बोदडे, दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असे  यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले. वढोदा,महालखेडा, निमखेडी, सुकळी, अंतुर्ली, दुई या गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. वढोदा येथे उप सरपंच रंजना कोथळकर, इम्रान काझी, रशीद मेम्बर यांच्यासह नागरिकांशी संवाद साधला. अंतुर्ली येथे नागरिकांनी उमेदवार श्रीराम पाटील यांचे स्वागत केले. यावेळी यु डी पाटील, निवृत्ती पाटील, ईश्वर राहणे, पवनराजे पाटील, दिनेश पाटील विश्वास पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जागा दाखवू : बी सी महाजन

गेल्या दहा वर्षात कुऱ्हाकाकोडा परिसराकडे लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले असून अशा उमेदवाराला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असा निर्धार कुऱ्हा परिसरातील नागरिकांनी केला असल्याचे बी सी महाजन यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरखेडी लगतच्या अवैद्य कत्तलखान्यातून ‘गो’ रक्षकांनी केली १२ गायींची सुटका

Next Post

मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार – रोहिणी खडसे

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार –  रोहिणी खडसे

मोदींचे सरकार हे फक्त आश्वासनांचे सरकार - रोहिणी खडसे

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us