Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय महामार्गावर 10 दिवसांत चार अपघात; तीन जणांचा बळी

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in जळगाव
0
राष्ट्रीय महामार्गावर 10 दिवसांत चार अपघात; तीन जणांचा बळी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  –  राष्ट्रीय महामार्गावर मागील 10 दिवसात चार ठिकाणी अपघात झाले. यात तीन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  यातील काही अपघातात महामार्गावरील खड्डेच जास्त कारणीभूत आहेत.

महामार्गावरील अपघाताच्या मालिकेमुळे त्या मार्गावर नेहमी ये-जा करणारे वाहनचालक व प्रवाशी आणि अन्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. मॉर्निंग वॉकनंतर घराकडे परतत असलेल्या रज्जाक मोहम्मद पठाण (वय 74, रा.ओमशांतीनगर, खोटेनगर) या वृद्धाला सोमवारी सकाळी खोटेनगरजवळील महामार्गावर बसने धडक दिली. अपघातनंतर जखमी पठाण यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.

बांभोरीकडील जैन पाइप कंपनीच्या गेटजवळ मागून येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार रवींद्रसिंग फत्तेसिंग वतपाळ (वय 55, रा.रेल्वे लाइननजीक, हनुमान मंदिर परिसर) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. यानंतर ट्रकचालकाविरुद्ध पाळधी दूरक्षेत्रात सोमवारी गुन्हा दाखल झाला. एरंडोल-पारोळा दरम्यान सारवे फाट्याजवळील महामार्गावर दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील मोटारसायकलवरील दाम्पत्यास भरधाव ट्रकने चिरडले होते. त्यात मधुकर महारु पाटील (वय 45), व त्यांच्या पत्नी प्रतिभा मधुकर पाटील (वय 40) हे दाम्पत्य जागीच ठार झाले होते. खाटेनगरातील बसच्या धडकेच्या ठिकाणी समांतर रस्ताअसता तर कदाचित हा अपघात टळला असता. या समांतर रस्त्याअअभावी आणखी किती बळी जाणार? असा प्रश्न संतप्त नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोबदल्यासाठी घंटागाडीचालकांचे ‘काम बंद

Next Post

कलेक्टरांच्या वाहनासह साहित्य जप्तीची नामुष्की टळली

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कलेक्टरांच्या वाहनासह साहित्य जप्तीची नामुष्की टळली

कलेक्टरांच्या वाहनासह साहित्य जप्तीची नामुष्की टळली

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us