Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्मचारी राज्य विमा निगममध्ये विनापरिक्षा थेट नोकरीची संधी.. एक लाखाहून अधिक पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
June 7, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ईएसआयसीमध्ये 3600 पदांची मेगा भरती, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

कर्मचारी राज्य विमा निगमने (ESIC) मध्ये भरती निघाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार esic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अधिसूचना वाचू शकतात. या पदांवर थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार असून साठी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात.

या पदांवर होणार भरती

१) वरिष्ठ निवासी 13 पदं,

२) वरिष्ठ निवासी (कंत्राटी) 11 पदं,

३) स्पेशलिस्ट 1 पद

४) सुपर स्पेशालिस्टसाठी 3 रिक्त पद

पगार किती असेल?
वरिष्ठ निवासी पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 67,700 रुपये आणि स्पेशलिस्ट पदांसाठी  1,30,797 पर्यंत पदानुसार पगार दिला जाईल.

काय आहे शैक्षणिक पात्रता?
वरिष्ठ निवासी पदावरील भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून एमबीबीएस (MBBS) आणि संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावं. त्याचबरोबर स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट या पदांसाठी उमेदवाराचे कमाल वय ७० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अधिक तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

मुलाखतीची तारीख जाणून घ्या
या भरती अंतर्गत वरिष्ठ निवासीसह इतर पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठीची मुलाखत 23 जून आणि 24 जून 2022 रोजी घेतली जाईल. पात्र आणिध इच्छुक उमेदवार अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर इतर आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचावी.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन

Next Post

..तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल ; मंत्री विजय वडेट्टीवार

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Next Post
कोरोनाच्या सुपरफास्ट वेगामुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती आहे, काय निर्बंध आहेत, जाणून घ्या सर्व

..तर मास्क सक्तीचा आणि निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल ; मंत्री विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us