Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कपाशी वर आलेल्या लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी

रोहिणी खडसे यांची बोदवड तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

najarkaid by najarkaid
October 25, 2024
in Uncategorized
0
कपाशी वर आलेल्या लाल्या रोगाने झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड- बोदवड तालुक्यात गेल्या महिन्यात झालेल्या परतीच्या सततच्या संततधार पावसामुळे कपाशी पिकावर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे या नुकसानीची पाहणी करून कापुस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोदवड तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि
बोदवड तालुक्यात गेल्या महिन्या भरापासून परतीचा संततधार पाऊस सुरू आहे
या पावसामुळे शेतात कापणी केलेला मका आणि सोयाबिनला कोंब फुटून हि पिके जमीनदोस्त झाली आहेत
त्यातच सततच्या पावसामुळे
कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली असुन जेमतेम उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती असताना सततच्या संततधार पावसामुळे
शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने कपाशी वर लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीची पाने लाल पिवळी होऊन पानगळ झाली आहे त्यामुळे कपाशीची जेमतेम एक वेचणी होऊन अजून कापुस उमलण्याची आशा मावळली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापुस लागवडी साठी बियाणे , कीटकनाशके फवारणी, रासायनिक खतांसाठी केलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे यामुळे कापुस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल झाला आहे.
मागिल काळात यावेळेप्रमाणे कापुस पिकाचे लाल्या रोगाने नुकसान झाले होते त्यावेळी माजी मंत्री आ एकनाथ राव खडसे यांच्या माध्यमातून कापुस उत्पादक शेतकऱ्यांना लाल्या रोगाचे अनुदान मिळाले होते
तरी यावेळी सुद्धा लाल्या रोगाच्या प्रादुर्भावाने कापुस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन शेतकरी बांधवांना सरसकट लाल्या रोगाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
यावेळी तालुका अध्यक्ष आबा पाटिल,माजी सभापती गणेश पाटिल,भरत अप्पा पाटिल, दिपक वाणी, किरण वंजारी,विजय चौधरी,वामन ताठे,अक्षय चौधरी,प्रदिप बडगुजर, सतिष पाटिल,निलेश पाटिल कविता गायकवाड ,वंदना पाटिल,हकीम बागवान,विशाल पाटिल, शुभम माळी,नईम खान, मयुर खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

शेतकरी बंधूंचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असुन शेतकरी बांधवांचा या खरिप हंगामात बि बियाणे किटकनाशके खते यांच्यावर झालेला खर्च सुद्धा निघणे अवघड झाले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी महापौर जयश्री महाजन यांना शिवसेना (उबाठा) कडून उमेदवारी जाहीर

Next Post

आमदार सुरेश भोळे (राजुमामा) एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
आमदार सुरेश भोळे (राजुमामा) एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

आमदार सुरेश भोळे (राजुमामा) एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us