Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावा – नाशिक विभागीय बैठकीत एकमुखी मागणी

najarkaid by najarkaid
October 4, 2022
in राज्य
0
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावा – नाशिक विभागीय बैठकीत एकमुखी मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – नाशिक विभागातील उ.मा.वि./ क.म.वि. शिक्षकांच्या गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या न्याय्य प्रलंबित मागण्यांच्या निराकरणासाठी नाशिक विभागस्तरीय बैठकीचे आयोजन आज दि.०४ ऑक्टोबर २०२२ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय,नाशिक यांच्या कार्यालयात करण्यात आले होते.सदर बैठकीत शासन दरबारी मान्य झालेल्या मात्र अद्यापही त्यांची पूर्तता न झालेल्या व प्रलंबित असलेल्या असंख्य शैक्षणिक अडचणीसंदर्भात झालेल्या बैठकीत एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

शिक्षक आमदार आ.डॉ.सुधीर तांबे  यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी बैठकीत बी.बी.चव्हाण (शिक्षण उपसंचालक), श्रीमती.पुष्पा पाटील  (सहाय्यक शिक्षण उपसंचालक),श्री.देवरे (शिक्षण उपनिरीक्षक),  प्रा.डॉ.संजय शिंदे सर (राज्याध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ) प्रा.बी. ए. पाटील सर (अध्यक्ष नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ) डॉ. नितीन बच्छाव (शिक्षणाधिकारी जळगाव)

मच्छिंद्रजी कदम (शिक्षणाधिकारी नाशिक) तसेच नाशिक विभागातील सर्व लेखाधिकारी व वेतन पथक अधिक्षक, पदाधिकारी यांच्यासह चारही जिल्ह्यातील अध्यक्ष व सचिव अनुक्रमे प्रा.नंदन वळींकार (अध्यक्ष जळगाव) प्रा.सतीश पाटील ( अध्यक्ष धुळे) प्रा. एस. एन.पाटील ( अध्यक्ष नंदुरबार) प्रा.अनिल महाजन (सचिव नाशिक) आदी उपस्थित होते.

‘या’ विषयावर झाली चर्चा….

१)वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांना विना विलंब वेतनश्रेणी लागू करण्यासाठी  अधिकारी यांनी कॅम्पचे आयोजन करणे.

२) ४२ दिवसातील संपकलीन रजांचे राहिलेले वेतन अदा करण्यासंदर्भात आदेश पारित करणे.

३)शालार्थ आयडी प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे थकीत वेतन मिळणे बाबत तसेच राहिलेली नावे मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे पाठविणे.

४)जळगांव व नंदुरबार जिल्ह्याला सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता व सर्व जिल्ह्यांना तिसरा हप्ता त्वरित मिळणे.

५)थकीत वैद्यकीय बिले त्वरित अदा करणे.
६) स्वयं अर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता न देणे.

७) वाढीव पदांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता व वेतन मिळणे.
८) आयटी शिक्षकांची मा.शिक्षण संचालक कार्यालयात सादर केलेल्या नावांची यादी/ माहिती मिळणे.

९) कला शाखेतील विद्यार्थी संख्या अट शिथिल करणे.
१०) फॉर्म नंबर १७ द्वारे प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान पाच वर्षाचा खंड असेल तरच प्रवेश मंजूर करणे व स्वतंत्र केंद्र निर्माण करणे.

११) जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून होण्यासाठी मा. शिक्षणाधिकारी, वेतन पथक अधिक्षक यांना पत्र देणे या व इतर अनेक समस्यांव चर्चा करण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिकमधील इंडिया सिक्योरिटी प्रेसमध्ये मोठी भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी..

Next Post

दसरापूर्वी सोने-चांदीच्या किमतीत वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

दसरापूर्वी सोने-चांदीच्या किमतीत वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us