Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा ; भाजपा उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी 

najarkaid by najarkaid
January 4, 2021
in राज्य
0
औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा ; भाजपा उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी 
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – औरंगाबाद येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाला सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण मिळत असल्याने पोलीस आरोपीला अटक करण्यास धजावत नाहीत. आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी व या गुन्ह्याचा तपास करण्यात ढिलाई दाखविणाऱ्या पोलीस उपायुक्त दीपक गिरे यांना तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय व माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यावेळी  उपस्थित होते.

श्रीमती चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हे वेळोवेळी दिसून आले आहे. औरंगाबाद येथील बलात्कार घटनेतून याचा पुन्हा प्रत्यय आला आहे.  या घटनेतला आरोपी मेहबूब शेख हा राष्ट्रवादी काँग्रेस युवा शाखेचा प्रदेशाध्यक्ष असल्याने 376 सारख्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊनही त्याला अजूनही अटक होऊ शकलेली नाही. कायद्यानुसार कलम 376 अन्वये गुन्हा दाखल झाल्यावर पीडितेच्या किंवा तिच्या कुटूंबियांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, कोणताही दबाव त्यांच्यावर येऊ नये व पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी आरोपीला तातडीने अटक केली जाते. औरंगाबाद येथील घटनेला 8 दिवस उलटले तरी आरोपीला अजून अटक होऊ शकलेली नाही. या घटनेचे तपास करणारे पोलिस अधिकारी दीपक गिरे यांनी तपास सुरू असतानाच बेजबाबदार वक्तव्ये करून पीडितेच्या कुटूंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यात शक्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार जर आरोपीला संरक्षण देत असेल तर कितीही कडक कायदा केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.  महिला सक्षमीकरण, सशक्तीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या राज्य सरकारने ‘हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे’ हे कृतीतून दाखवावे आणि आरोपीच्या मुसक्या आवळाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत  

Next Post

विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन होणार

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन होणार

विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थिनी उद्योजकता क्लब’ स्थापन होणार

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us