Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विविध पदांची भरती, इतका मिळेल पगार

Editorial Team by Editorial Team
February 23, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर विविध पदांची भरती, इतका मिळेल पगार
ADVERTISEMENT

Spread the love

ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण ३६ जागांसाठी ही भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे.

एकूण जागा : ३६

रिक्त पदांचा तपशील 

०१) ग्रॅज्युएट अ‍ॅप्रेंटिस (पदवीधर अभियंता)- ०६
०२) टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस (पदविकाधारक) ३०

शैक्षणिक पात्रता : ०१) वैधानिक विद्यापीठाद्वारे प्रदानित इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजीमध्ये अंतिम वर्ष पदवी/पदविका उत्तीर्ण. निवड ही पदवी / पदविकेच्या अंतिम वर्ष परीक्षेमध्ये प्राप्त गुणांच्या गुणवत्तेवर आधारित करण्यात येईल. ०२) अर्हता प्राप्त केल्यानंतर एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अवधीचा प्रशिक्षण किंवा जॉब अनुभव नसावा. ०३) पदवी/पदविका मिळविल्यानंतर ३ वषपिक्षा अधिक झालेले नसावे.

वेतनमान (Stipend) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Ordnance Factory Chanda, Chandrapur-254043.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

हे देखील वाचा : 

मोठी बातमी ! अखेर मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

VIDEO | मित्रांचा आग्रह नडला, नवरदेवाचा तलवारींसोबत डान्स, पोलीस येताच नवरदेव झाला फरार

रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा, तात्काळ लाभ घ्या

स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करताय? Flipkart वर या टीव्हीवर मिळतेय मोठी सूट

अनेक वेब सीरिजमध्ये ‘या’ अभिनेत्रीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, पहा फोटो

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! अल्‍पवयीन मुलगी अत्‍याचारातून गर्भवती

Next Post

अरे बापरे..! अल्पवयीन मुलीचा पित्याने आवळला गळा, नंतर मृतदेहासोबत केला बलात्कार

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

अरे बापरे..! अल्पवयीन मुलीचा पित्याने आवळला गळा, नंतर मृतदेहासोबत केला बलात्कार

ताज्या बातम्या

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us