Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑडिओ क्लिप प्रकरण ; एलसीबीचे निलंबित पीआय किरणकुमार बकाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

najarkaid by najarkaid
September 15, 2022
in Uncategorized
0
ऑडिओ क्लिप प्रकरण ; एलसीबीचे निलंबित पीआय किरणकुमार बकाले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलीस अंमलदार अशोक महाजन यांच्याशी फोनवर बोलत असताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. दोघांमधील संवादाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी त्यास निलंबित करण्यासह खातीनिहाय चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान, गुरुवारी बकाले यांच्याविरुद्ध विनोद देशमुख यांनी फिर्याद दिली असून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बकाले यांचे ज्या पोलिस कर्मचार्‍याशी हा संवाद घडला त्या कर्मचार्‍यासही जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी निलंबित केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. सहाय्यक फौजदार अशोक महाजन असे निलंबित झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून ते गुन्हे शाखेत हजेरी मास्तर म्हणून कर्तव्यास होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलीस अंमलदार अशोक महाजन यांच्याशी फोनवर बोलत असताना मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. दोघांमधील संवादाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आक्रमक झाले होते.

आज गुरुवारी जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विनोद देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. निरीक्षक बकाल आणि एलसीबीचे हजेरी मेजर अशोक महाजन यांना मी ओळखतो. दि.१४ रोजी माझ्या मोबाईलवर एक ऑडिओ क्लीप आली. मी क्लिप ऐकली असता निरीक्षक बकाले हे सहाय्यक फौजदार अशोक महाजन यांच्याशी फोनवर बोलत असताना त्यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.

स्त्रियांना लज्जास्पद वाटेल आणि समाजात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य बकाले यांनी केले आहे. मी मराठा समाजाचा असून अशा वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता आहे. विनोद पंजाबराब देशमुख रा.मधुबन, महाराष्ट्र बँक कॉलनी, महाबळ, जळगाव यांच्या फिर्यादीवरून किरणकुमार भगवानराव बकाले यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १५३-अ, १५३-ब, १६६, २९४, ५००,५०९ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अरुण धार हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कागदपत्र पडताळणी न करता संस्था बचत गट यांच्या बाजूने अहवाल केल्याचा आरोप – वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक नजन पाटील सांभाळणार

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक नजन पाटील सांभाळणार

स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक नजन पाटील सांभाळणार

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us