Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक

najarkaid by najarkaid
September 13, 2019
in जळगाव
0
एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक
ADVERTISEMENT

Spread the love

15 विद्यार्थी जखमी ; ममुराबादजवळील घटना

जळगाव – समोरून येणार्‍या बैलगाडीला धडक देण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बसने मध्यप्रदेश परिवहनच्या बसला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ममुराबादजवळील फार्मसी कॉलेज जवळ घडली . जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव डेपोची बस क्रमांक एमएच -12-1428 हि नांद्राहुन जळगावकडे जात असताना समोर चालणार्या बैलगाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून येणार्‍या मध्यप्रदेशची बस क्रमांक एमपी -09 -एफए 5581 ला जोरदार धडक दिली . या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले .
जखमी पुढीलप्रमाणे माया सोनवणे वय 20 ,रोहित न्यायदे वय 18,मोहिनी सपकाळे वय 19, रोहिणी सपकाळे वय 18, हरेश्व्र सोनवणे वय 18, मिताली सोनवणे वय 18 ,सोनल विसपुते वय 17 , सुपडू सपकाळे वय 17, धर्मेश सपकाळे वय 18, अक्षय भालेराव वय 18, विक्रम सपकाळे वय 18, दिनकर सपकाळे वय 18 , वैभव खेडकर वय 18 सर्व रा. धामणगाव ता.जी. जळगाव हे यात जखमी झाले . अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनाला 19 भाविकांना जलसमाधी

Next Post

विवरे येथे घरफोडीत 50 हजारांचा ऐवज लंपास

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us