Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवरे येथे घरफोडीत 50 हजारांचा ऐवज लंपास

najarkaid by najarkaid
September 13, 2019
in जळगाव
0
विवरे येथे घरफोडीत 50 हजारांचा ऐवज लंपास
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर – तालुक्यातील विवरे बुद्रक येथील अंजदारोडावरील निलेश भागवत पाटील यांच्या राहात्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून 6 ग्राम सोन्यांची अंगठी व 17 हाजार रुपये किमतीचे दोन मोबाईल तसेच लाहन मुलांचे जमा केलेले तीन हाजार रुपये रोख असा जवळ जवळ 50 हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेमुळे विवर्‍यात एकच खळबळ उडाली आहे . समोरिल असलेल्या सुपडू धोंडू पाटील यांच्या घरांच्या बाहेर ठेवलेला तीन हाजार रुपये किमतीचा बुट , पिंजारा सहीत पोपटची चोरी केली आहे . तांडा भागात रहेमान तडवी यांच्या घरात देखील चोरीचा पर्यत्न चोरट्यानी केला आहे .एकच रात्री या चोरट्यांनी विवरे गावत धुमाकुळ घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.असुन विवरे सह परिसरातील पोलिसांनी रात्रीचा गस्त वाढावा आशी मागणी नागरिकांनी केली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एमपी बस आणि एसटीबसची समोरासमोर धडक

Next Post

शेतकर्‍यांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार- ना.गिरीष महाजन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us