Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसे जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ ; गिरीश महाजन

Editorial Team by Editorial Team
July 31, 2022
in जळगाव
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या भोसरी प्रकरणाची पुन्हा एकदा लाचलुचपत विभागाकडून पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. याच प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली,

भोसरी प्रकरणात प्रचंड अनियमितता आहे, त्यामुळं खडसेंची जेलवारी अटळ आहे. भोसरी प्रकरणात खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे जेलमध्ये आहेत, त्यांना जामीन मिळत नाही. बोगस कंपन्या स्थापन करून यांनी पैसा वळवला आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला. भोसरी गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने कोणतीही ॲक्शन घेऊ नये, असे सूचित केले आहे, ते हटल्यानंतर लगेचच खडसेंना जावयासोबत जेलमध्ये जावे लागेल, असे सुतोवाचेही गिरीश महाजन यांनी केले.

दरम्यान, एकनाथ शिंदे सरकारने एकनाथ खडसेंना मोठा झटका दिला आहे. भोसरी एमआयडी भुखंड घोट्याळाचा तपास पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत होणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना खडसे यांना भुंखड घोटाळ्याप्रकरणी क्लिनचिट मिळाली होती. पण आता लाचलुचपत विभागाने घोट्याळाची पुन्हा चौकशीच्या करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यामुळे खडसेंना मोठा धक्का मानला जात आहे.

हे पण वाचा :

मोठी बातमी : 8 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं

प्रोजेक्ट्स एंड डेवलपमेंट इंडिया लिमिटेडमध्ये मोठी भरती, 59,700 पगार मिळेल

सुसाईड नोट लिहून अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमासृष्टी हादरली

अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, पण तो.. रामदास कदमांची घणाघात

मध्यंतरी या प्रकरणात एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी केली होती.एवढंच नाहीतर खडसेंचे जावाई गिरीश चौधरी यांना अटकही करण्यात आली होती. या प्रकरणाची आता पुन्हा लाचलुचपत विभागामार्फत चौकशी होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर साडीतील केले खास फोटो

Next Post

तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा.. मोदी सरकारकडून धोक्याचा इशारा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा.. मोदी सरकारकडून धोक्याचा इशारा

तुमच्याकडे २ हजाराची नोट असल्यास सावध व्हा.. मोदी सरकारकडून धोक्याचा इशारा

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us