Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार ; खडसेंच्या भाजपा प्रवेशावर मंत्री गिरीष महाजणांचं मोठं वक्तव्य

najarkaid by najarkaid
September 16, 2024
in Uncategorized
0
आता काय मुहूर्त काढायचा का? भाजप प्रवेशावरून गिरीष महाजणांचा खडसेनां टोला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- माजी मंत्री आ. एकनाथ खडसे व भाजपाचे संकटमोचक नेते मंत्री गिरीष महाजन या दोन मातब्बर नेत्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत असतांना गिरीष महाजणांनी खडसेंच्या पक्ष प्रवेशावर मोठं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. यमुळं खडसे खरंच भाजपात यायला हवे असं महाजनांना वाटतं का? याबाबतही चर्चा रंगली आहे.लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थित भाजप प्रवेश केल्याचे फोटोही समोर आले होते मात्र या प्रवेशाला भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीष महाजन यांच्यामुळेच ब्रेक लागल्याचे खडसेनीं जाहीररित्या सांगितलं होतं.

भाजपातील राज्यातील काही नेत्यांमुळे खडसेंचा अद्याप अधिकृत भाजप प्रवेश झाला नाही असा आरोप खुद्द खडसे करत असतांना नुकतेच एकनाथ खडसे यांनी माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट करत रखडलेल्या भाजप प्रवेशावरून देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. या दोघां नेत्यांमध्ये माझा भाजप प्रवेश रखडलेला असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते. आता त्यांच्या या विधानावर गिरीश महाजनांनी मोठं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गिरीश महाजन म्हटले की, एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलले हे मला माहित नाही. ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. एकनाथ खडसे जर भाजपमध्ये येत असतील तर आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तर, एकनाथ खडसे यांनी माझ्याबाबत ‘एबीपी’च्या माझा कट्ट्यावर जे काही बोलले आहेत. त्याला आपणही माझा कट्ट्यावर जाऊन उत्तर देणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
तर, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे काय म्हणाले, ते मी ऐकलं नाही. त्यांच्यासंदर्भात आमच्या केंद्रीय नेतृत्त्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला मान्यच आहे.

त्यासंदर्भात केंद्रीय नेतृत्त्वाशी चर्चा करुन एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत महत्त्वाचे संकेत दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

BREKING ; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा गोळीबार

Next Post

सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने म्हणून…जामनेर भाजपाचे दिलीप खोडपे यांचा राजीनामा

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने म्हणून…जामनेर भाजपाचे दिलीप खोडपे यांचा राजीनामा

सततची हेटाळणी, अपमानास्पद वागणुक, डावलने म्हणून...जामनेर भाजपाचे दिलीप खोडपे यांचा राजीनामा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us