Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राज्य, राजकारण
0
एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आणि मला पक्षानं किमान निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतलं असतं तरी आजचं महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं. त्यासाठी आम्ही पक्षाला दोष देणार नाही. पक्ष कधीही चुकत नसतो. पक्षासाठी निर्णय घेणारे नेते चुका करतात,’ अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.

निवडणूक निकालानंतर तब्बल महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्याचा काल शेवट झाला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

अचानक फिरलेल्या या राजकारणावर भाष्य करताना खडसे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांवर नाव न घेता निशाणा साधला. ‘अनेक वर्षे मी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या. दगडधोंडे, शेणाचा मारा सहन केला. मात्र, मला हेतूपरस्पर बाजूला ठेवलं गेलं. तिकीट दिलं गेलं नाही. तो निर्णय आम्ही मान्य केला. मात्र, पक्षाच्या प्रचारातही आम्हाला स्थान दिलं गेलं नाही. ती जबाबदारी आमच्यावर सोपवली गेली असती तर भाजपचे किमान २० ते २५ आमदार जास्त निवडून आले असते. मात्र, पक्ष वाढवणाऱ्यांनाचा बाजूला ठेवले गेले. त्याचा परिणाम निकालावर झाल्याचं स्पष्ट दिसतं,’ अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवनिर्वाचित आमदारांनी महिनाभरानंतर घेतली शपथ

Next Post

अजित पवारांना शरद पवार यांनी माफ केलंय

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
अजित पवारांना शरद पवार यांनी माफ केलंय

अजित पवारांना शरद पवार यांनी माफ केलंय

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us