Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपोषणाचा चौथा दिवस ; मनोज जरांगे पाटिलांची तब्बेत चिंताजनक, उपचार घेण्यास नकार

najarkaid by najarkaid
June 11, 2024
in Uncategorized
0
उपोषणाचा चौथा दिवस ; मनोज जरांगे पाटिलांची तब्बेत चिंताजनक, उपचार घेण्यास नकार
ADVERTISEMENT

Spread the love

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषणाच्या चौथ्याटप्प्याला 8 जूनपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून उपाशीपोटी सुरु असलेल्या उपोषणाला चार दिवस, पोटात अन्नाचा कण नसल्याने  त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली आहे.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना उपचाराचा सल्ला दिला असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये सकल मराठा समाज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. सकल मराठा समाज राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवारांना साकडे घालणार असल्याची माहिती मिळत आहे.

Spread the love
Tags: #Maratha Reservation #Manoj Jarange Patil
ADVERTISEMENT
Previous Post

आश्चर्य ; वीज पडल्यानंतर जमिनीतून निळ्या रंगाचं पाणी

Next Post

अमोल शिंदे यांचे नेतृत्वाखाली त्र्यंबक नगर मधील युवा ब्रिगेड चा भारतीय जनता पार्टी प्रवेश

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
अमोल शिंदे यांचे नेतृत्वाखाली त्र्यंबक नगर मधील युवा ब्रिगेड चा भारतीय जनता पार्टी प्रवेश

अमोल शिंदे यांचे नेतृत्वाखाली त्र्यंबक नगर मधील युवा ब्रिगेड चा भारतीय जनता पार्टी प्रवेश

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us