Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंसोबत मी पण अयोध्येला जाणारः फरहान आझमी

najarkaid by najarkaid
January 30, 2020
in राज्य, राजकारण
0
उद्धव ठाकरेंसोबत मी पण अयोध्येला जाणारः फरहान आझमी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः –  राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस राष्ट्रवादीचे मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीच्या एका नेत्याने वादग्रस्त विधान केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत अयोध्येला जाईन, व त्या ठिकाणी मशीद बांधणार, असे खळबळजनक विधान समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी केल्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर भाजपने टीका केली होती. आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये जाऊन राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार, असे आझमी यावेळी म्हणाले. फरहान यांच्या या विधानांनंतर एकच खळबळ उडाली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाण्याचा निर्णय मुस्लिमांना घाबरवण्यासाठी घेतला आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, जगभरात २०५ अब्ज लोकसंख्या आहे. त्यामध्ये ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त मुस्लिम देश आहेत जे आम्हाला हसत-खेळत आमच्या देशात आम्हाला परत घेऊन जातील. पण आम्ही जाणार नाही, असे फरहान आझमी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी आणि गोडसेंची विचारधारा एकचः राहुल गांधी

Next Post

भाजप-मनसे जवळीक वाढतेय; राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
भाजप-मनसे जवळीक वाढतेय; राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं

भाजप-मनसे जवळीक वाढतेय; राज ठाकरे-शेलार यांच्यात खलबतं

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us