Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का? शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी घेतली शिंदेंची भेट

Editorial Team by Editorial Team
July 14, 2022
in राजकारण, राज्य
0
मोठा भाऊ म्हणून आम्ही शिवसेनेचा आदर करू, मात्र.. राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा थेट इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडलं होते. त्यानंतर अनेक पालिकांतील नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना आपल्याकडे खेचत शिंदे यांनी ठाकरेंना जोरदार आव्हान दिलं आहे. त्यातच आता  उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

खासदारांनाही आपल्या गटात खेचण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. बुधवारी रात्री शिवसेनेचे १८ पैकी तीन खासदार वगळता इतर तब्बल १५ खासदार शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. या खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरे यांची आगामी राजकीय वाटचाल आणखी खडतर होणार आहे.

हे पण वाचा :

तरूणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

राज्यात पावसाचा धुमाकूळ ! आज काय आहे पावसाचा अंदाज? जाणून घ्या

गिरना नदी काठावरील नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा

नोकरीच्या शोधात आहात का? कॉन्स्टेबल पदाच्या 1411 जागांसाठी भरती, 69 हजारापर्यंतचा पगार मिळेल

एकनाथ शिंदेंचं बंड आणि ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाला हादरे

शिवसेनेते ‘मातोश्री’चा अर्थात ठाकरे कुटुंबाचा आदेश अंतिम मानला जातो. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संघटनेवर घट्ट पकड असल्याचं बोललं जात होतं. मात्र पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि थेट ठाकरे कुटुंबालाच आव्हान दिलं. शिंदे यांनी शिवसेनेचे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदार आपल्या गटात आणत ताकद दाखवून दिली. तसंच आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. आमदारांनंतर आता खासदारही शिंदे गटात सामील झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरूणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

Next Post

स्टंटबाजी करणं भोवले ; गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
स्टंटबाजी करणं भोवले ; गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता

स्टंटबाजी करणं भोवले ; गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us