Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उद्धवजींनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये, आशिष शेलार

Editorial Team by Editorial Team
March 1, 2022
in राजकारण, राज्य
0
उद्धवजींनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये, आशिष शेलार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना इडीने अटक केली. त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावण्यात आली आहे.  मलिक यांच्यावर कारवाई करण्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी, त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. उद्धवजींनी ठाम भूमिका घेतल्यास भाजप 100 % शिवसेनेला समर्थन देईल असे मोठे विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केले आहे.

आशिष शेलार म्हणाले, उद्धव ठाकरेंनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठमानेने उभं राहावं. त्यांनी शरद पवारांच्या दबावासमोर झुकू नये. मुख्यमंत्र्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश द्यावेत की, दाऊद, दाऊदचे हस्तक, दाऊदच्या गँगमधली लोक आणि त्यांचा राजकीय वरदहस्त असलेल्या नवाब मलिकांसारख्या सगळ्या लोकांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

हे देखील वाचा :

सुसाईट नोट लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय नौदलात ‘या’ पदांवर निघाली भरती, लगेचच करा अर्ज

आजपासून या वस्तूंच्या किंमतीमध्ये झाली मोठी वाढ, जाणून घ्या

वाढत्या महागाईचा आणखी एक झटका, अमूलचे दूध इतके महागले

आता प्रवासाचा खर्च होणार कमी, रेल्वेने पुन्हा सुरू केली ‘ही’ विशेष सुविधा

महाविकासआघाडीतील तीन पक्षांपैकी दोन पक्ष वाया गेले आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा केवळ उद्धव ठाकरे यांच्याकडूनच आहे. आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यास भाजप त्याला पूर्णपणे पाठिंबा देईल, असे आशिष शेलार यांनी जाहीर केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुसाईट नोट लिहून एमबीबीएसच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

Next Post

उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर जीन्सचे बटण उघडून केले फोटो क्लिक

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर जीन्सचे बटण उघडून केले फोटो क्लिक

उर्फी जावेदने कॅमेऱ्यासमोर जीन्सचे बटण उघडून केले फोटो क्लिक

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us