Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदुरीकर महाराजांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

Editorial Team by Editorial Team
March 8, 2022
in राज्य
0
इंदुरीकर महाराज पुन्हा गोत्यात अडकले, तृप्ती देसाईंनी केली कारवाईची मागणी, काय आहेत नेमकं प्रकरण?
ADVERTISEMENT

Spread the love

अकोले – समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत येत असतात. अशात आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराज चर्चेत आले आहेत.

आपल्या किर्तनाच्या व्हिडिओ क्लिप यूट्यूबवर टाकणाऱ्यांना इंदुरीकर महाराज म्हणाले, की ‘अशा लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल.’ या वादग्रस्त विधानानंतर आता ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अकोला शहरातील कोलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. यावेळी निरुपणा करताना इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर सडकून टीका केली.

इंदुरीकर महाराज यावेळी बोलताना म्हणाले, की माझ्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून कोट्यावधी रूपये कमावले. याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं असल्याची तक्रार इंदुरीकर महाराजांनी केली. याच कारणामुळे अशा लोकांबद्दल राग व्यक्त करत माझे व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांना दिव्यांग मुलं होतील, त्यांचं चांगलं होणार नाही, असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात अवकाळीचे ढग गडद; जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी

Next Post

भारतीय सैन्यात 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी…, त्वरित करा अर्ज

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
Indian Army भारतीय सैन्य दलात भरती होण्याची सुवर्णसंधी ; आजचं अर्ज करा

भारतीय सैन्यात 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी..., त्वरित करा अर्ज

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us