Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.संजय सावकारेंचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
आ.संजय सावकारेंचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, याचा फटका चक्क आमदार संजय सावकारे यांना बसला आहे. आ.सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून यावरून अनेकांना पैसै मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. आ. सावकारे यांनी स्वत: फेसबुक अकाऊंटसह विविध व्हाटसऍप ग्रुपमध्ये याबाबतची माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, त्यांनी सतर्कता दाखविल्याने हे अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले आहे.

अलीकडच्या काळात फेसबुक अकाऊंट हॅक करून वा बनावट अकाऊंट तयार करून यावरून फ्रेंड यादीतील मंडळकडून इनबॉक्समधून पैसे मागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातच आता आ.सावकारे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून याद्वारे मित्रांच्या यादीतील लोकांकडून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार घडला आहे.

आमदार संजय सावकारे यांनी स्वत: फेसबुक अकाऊंटसह विविध व्हाटसऍप ग्रुपमध्ये याबाबतची माहिती जाहीर केली  असून त्यांनी  याबाबत फेसबुककडे तक्रार केली. यामुळे काही तासांमध्येच हे बनावट अकाऊंट आता ब्लॉक करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI स्टेट बँकेत नोकरी संधी, ‘या’ पदासाठी निघाली भरती

Next Post

यावल तालुका कृषीविभागात ३५ पदे रिक्त

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us