Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल तालुका कृषीविभागात ३५ पदे रिक्त

tdadmin by tdadmin
August 23, 2021
in जळगाव
0
यावल तालुका कृषीविभागात ३५ पदे रिक्त
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी : येथील तालुका कृषी कार्यालयातील विविध महत्वाची पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची परवड होत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरावी, आकृतीबंध दुप्पट करावा, अशी मागणी होत आहे. कार्यालयात एकूण ६७ पदे आहेत, त्यापैकी ३५ पदे सध्या रिक्त आहेत. प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबत, कृषी विभागा कडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत मिळणे अपेक्षित आहे.

मात्र, यावल तालुका कृषी कार्यालयात अनेक महत्वाची पदे रिक्त अाहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासोबतच, त्यांच्या समस्या सोडवण्यात अडचणी येतात. तसेच अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावी होत नाही. त्यामुळे रिक्त पदे भरून, कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध दुप्पट केला जावा, अशी मागणी अाहे.

आकडेवारी अशी :
यावल तालुका कृषी कार्यालयात १ तालुका कृषी अधिकारी, ४ मंडळ कृषी अधिकारी, ७ कृषी पर्यवेक्षक, १ सहायक अधीक्षक, १ वरिष्ठ लिपिक, ५ अनुरेखक, ३७ कृषी सहाय्यक/सेवक / तंत्र सहायक, १ वाहन चालक, ६ शिपाई / पहारेकरी अशी एकूण ६७ पदे अाहेत. त्यापैकी ३२ पदांवर अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत, तर ३५ पदे रिक्त आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ.संजय सावकारेंचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैशांची मागणी

Next Post

नोकरीची संधी…IB इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये ५२७ रिक्त पदांची भरती

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
नोकरीची संधी…IB इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये ५२७ रिक्त पदांची भरती

नोकरीची संधी...IB इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये ५२७ रिक्त पदांची भरती

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us