Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ. किशोरअप्पा पाटीलांना पाचोऱ्यातून तिसऱ्यांदा संधी

najarkaid by najarkaid
November 23, 2024
in Uncategorized
0
महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा विधानसभा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी ऐतिहासिक लढत जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासांत पहिल्यांदाच झाली. शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध उद्धवसेनेकडून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती.त्यात विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांना विजय मिळाला आहे.

शेवटच्या फेरीअखेर किशोर पाटील यांना 97 हजार 366 मते मिळाली, तर वैशाली सूर्यवंशी यांना 58 हजार 677 मते मिळाली आहेत. किशोर पाटलांनी 38 हजार 689 मतांनी आघाडी घेत विजय मिळवला.

या मतदारसंघात भाजपचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे व माजी आमदार दिलीप वाघ यांनीही अपक्ष उमेदवारी केल्यामुळे काट्याची लढत झाली.विद्यमान आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या बहिणीने आव्हान दिले होते यामुळे भाऊ-बहिणीची ही लढत लक्षणीय ठरली.’लाडक्या बहिणीमुळे’ महायुतीला राज्यात यश मिळाले, मात्र पाचोरा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा पराभव झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ. राजुमामा भोळे यांची जळगाव शहरातून तिसऱ्यांदा विजयाची ‘हॅट्ट्रिक’

Next Post

संकटमोचकांच्या ‘प्लॅनिंग’चा उत्तर महाराष्ट्रात डंका …शंभर टक्के स्ट्राईक रेट; चारही जिल्ह्यांमध्ये निर्विवाद यश

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
जामनेर विधानसभेतून भाजपाचे संकटमोचक गिरीष महाजन विजयी

संकटमोचकांच्या ‘प्लॅनिंग’चा उत्तर महाराष्ट्रात डंका ...शंभर टक्के स्ट्राईक रेट; चारही जिल्ह्यांमध्ये निर्विवाद यश

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us