Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला इतक्या रुपयांनी स्वस्त..

Editorial Team by Editorial Team
April 1, 2023
in राष्ट्रीय
0
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आज आर्थिक वर्ष 2024 चा पहिला दिवस असून सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. 1 एप्रिल रोजी एलपीजीच्या किमतीत सुमारे 92 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तथापि, दर कपात केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरकर्त्यांसाठी आहे. मात्र, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय 14.2 किलो गॅस सिलिंडरचा दर गेल्या महिन्याइतकाच आहे. विशेष म्हणजे सरकारने मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 350 रुपयांनी वाढवल्या होत्या आणि आता आज शनिवारी 92 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही –

तथापि, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि ते पूर्वीप्रमाणेच किंमतीत स्थिर आहेत. दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये प्रति सिलिंडर आहे. 14.2 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर गेल्या महिन्यात 50 रुपयांनी तर 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 350 रुपयांनी महागला होता.

जाणून घ्या LPG च्या किमती किती कमी झाल्या आहेत –

आजपासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 91.5 ते 2028 रुपयांना उपलब्ध होतील. तर कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडर 2132 रुपयांना मिळणार असून, 89.5 रुपयांनी स्वस्त आहे.दुसरीकडे, आर्थिक राजधानी मुंबईत, एलपीजी सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त होईल आणि 1980 रुपयांना उपलब्ध होईल, म्हणजेच त्याची किंमत 2000 रुपयांच्या खाली आली आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 75.5 रुपयांनी स्वस्त होऊन 2192.50 रुपयांना मिळेल.

तुमच्या शहरातील एलपीजीची नवीन किंमत जाणून घ्या –
मुंबई – 1980.00
दिल्ली – 2028.00
कोलकाता – 2132.00
चेन्नई – 2192.50

तुमच्या शहरातील एलपीजीची जुनी किंमत जाणून घ्या –
मुंबई 2071.50
दिल्ली – 2119.50
कोलकाता 2221.50
चेन्नई 2268.00

Spread the love
Tags: #Gas#GasCylinder#LPG#Petroliyam#गॅस सिलिंडर
ADVERTISEMENT
Previous Post

IPL2023 ;पहिल्याचं सामन्यात धोनीचे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ गणित फसलं

Next Post

अत्यंत महत्वाची बातमी! आजपासून मोदी सरकारने केले देशात हे 20 मोठे बदल, काय आहेत घ्या जाणून

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आता गावातही स्वस्तात गृहकर्ज मिळणार, मोदी सरकार पंचायतींसाठीही बनवणार मास्टर प्लॅन

अत्यंत महत्वाची बातमी! आजपासून मोदी सरकारने केले देशात हे 20 मोठे बदल, काय आहेत घ्या जाणून

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us