Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IPL2023 ;पहिल्याचं सामन्यात धोनीचे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ गणित फसलं

najarkaid by najarkaid
April 1, 2023
in Uncategorized
0
IPL2023 ;पहिल्याचं सामन्यात धोनीचे ‘इम्पॅक्ट प्लेयर’ गणित फसलं
ADVERTISEMENT

Spread the love

IPL 2023 खेळण्यास सुरवात झाली असून पहिल्याचं सामन्यात महेंद्रसिंग धोनीचं गणित बिघडलं आहे,यावर्षी खेळल्या जातं असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे,तो म्हणजे इम्पॅक्ट प्लेयर होय. काय आहे इम्पॅक्ट प्लेयर हे जाणून घेवू आणि महेंद्र धोनीचे नेमकं गणित काय बिघडले ते पण जाणून घेऊया..

 इम्पॅक्ट प्लेयर म्हणजे की प्रत्येक संघ या वर्षी इम्पॅक्ट प्लेयर च्या अंतर्गत सामन्यादरम्यान संघातील एका खेळाडूला बदलून त्याऐवजी दुसरा खेळाडू खेळवता येईल मात्र विदेशी खेळाडूचा यादरम्यान इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.

पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज

IPL 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान आयपीएलच्या इतिहासातील पहिला इम्पॅक्ट प्लेयर खेळाडू तुषार देशपांडेच्या रूपाने चेन्नईने वापरला. विशेष म्हणजे तुषारने आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली यामुळे महेंद्रसिंग धोनीचे गणित बिघडले आहे.

तुषार देशपांडे ठरला पाहिला इम्पॅक्ट प्लेअर

गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात जेव्हा सुपर किंग्स गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा त्यांनी फलंदाज अंबाती रायडूच्या जागी गोलंदाज तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात घेतले.मात्र तुषारला गुजरातच्या फलंदाजांनी चांगला चोप दिला. देशपांडेने 3.2 षटकात 15.30 च्या खराब अर्थव्यवस्थेत गोलंदाजी केली, 51 धावा दिल्या आणि फक्त 1 विकेट घेतला.

यासह CSK ने पहिला सामना 5 विकेटने गमावला. चेन्नईच्या या पराभवात तुषार देशपांडेच्या खराब कामगिरीचा मोठा हात होता. अशा परिस्थितीत इम्पॅक्ट प्लेयर खेळणे चेन्नईला महागात पडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.याशिवाय गुजरात टायटन्सने जखमी केन विल्यमसनच्या जागी साई सुदर्शनचा प्रभावशाली खेळाडू म्हणून समावेश केला आहे. चेन्नईविरुद्ध साईने 3 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या.

#virat #iplt20 #ipl2020 #indianpremierleague #iplfans #sachintendulkar #dhoni #kohli#msdhoni #msdiansmiles #rohitsharma #mithaliraj #harmanpreetkaur #smritimandhana #ravimitharwal #msd #yuvrajsingh#shikhardhawan #rishabpant #ipl #viratians #viratanushka #viratkohli #dhoni#jaspritbumrah #yuvi #hezalkeech #prithvishaw #anushkasharma #wt20 #teamindia #pujassinghnever #msdians#throwbackthursday #mahiwayremember #hitman #rohitians #kingkohli #ipl2019 #indianteam #mahi#fieldcric #worldcup #virushka #hardikpandya #batsman #cricketbat #cricketwireless #cricketforlife #asiacup#bumrah #ravindrajadejathisdaythatyear #india #love #t #cricketer #indiancricket #sports #indiancricketteam#cricketfans #cricketers #cricketlove #cricketlover #cricketlovers #pakistan #csk #crickets #rcbchampions#cricketmerijaan#lovecricket#sixes #bleedblue#msdhonithrowback#icc #bcci #cricket#sureshraina#msdhoni #csk

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड

Next Post

आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला इतक्या रुपयांनी स्वस्त..

Related Posts

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाला इतक्या रुपयांनी स्वस्त..

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

दुष्काळाच्या सावटातही आपुलकीचा दिवा; पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची आगळीवेगळी दिवाळी!

November 8, 2026
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनने ३२ फुटांच्या भव्य ‘लामण दिव्या’तून जळगावच्या वैभवात घातली भर!

November 7, 2026
नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us