Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदिवासी महिलाही म्हणाली, मोदींना हटवा: शरद पवार

najarkaid by najarkaid
November 3, 2019
in राज्य, राजकारण
0
आदिवासी महिलाही म्हणाली, मोदींना हटवा: शरद पवार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नाशिकच्या दौऱ्यावर गेलो असता, मोदींना हटवा असं एक आदिवासी महिला मला म्हणाली. हा असंतोष लोकांच्या मनात आहे, असं शरद पवार म्हणाले. मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. 

विधानसभा निवडणुकांमध्ये झुंज देऊन अपयशी ठरलेल्या उमेदवारांशी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात संवाद साधला. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. ‘अनेकांना निवडणुकीत यश आलं नाही. त्याला बरीच कारणं आहेत. आपली साधनसामग्री कमी पडली. सत्ताधाऱ्यांकडे दिल्ली व राज्याची जबरदस्त ताकद होती. त्यामुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. जे जिंकले त्यांनी आवाक्याबाहेर मेहनत केली आणि विजय मिळवला,’ असं पवार म्हणाले.
अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलानं लढले. निवडणुकीच्या काळात तरूण पिढीची साथ आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळाली. अल्पसंख्याक समाजानेही आपल्याला साथ दिली. काही झाले तरी भाजपला निवडून आणायचे नाही अशी मनस्थिती होती, असं त्यांनी सांगितलं. अनेकांनी ‘वंचित’ने नुकसान केल्याचे सांगितले. समाजातील गरीब वर्ग ‘वंचित’च्या माध्यमातून संघटित झाला आहे. आंबेडकरांना मानणारा हा वर्ग आहे. आतापर्यंत हा वर्ग आपल्या सोबतच होता. काही कारणाने हा समाज आपल्यापासून दुरावला गेला. हा समाज आपल्यासोबत कसा येईल त्यासाठी आपल्याला काम करावे लागेल, असं आवाहन त्यांनी नेत्यांना केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकार स्थापनेचा पेच लवकरच सुटेल : मुख्यमंत्री

Next Post

प्रियांका गांधींचा फोन हॅक केला, काँग्रेसचा आरोप

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
प्रियांका गांधींचा फोन हॅक केला, काँग्रेसचा आरोप

प्रियांका गांधींचा फोन हॅक केला, काँग्रेसचा आरोप

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us