Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता महाराष्ट्राच्या मातीतून निघणार सोनं, ‘या’ दोन ठिकाणी सापडल्या खाणी

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 2, 2022
in अर्थजगत, राज्य, राष्ट्रीय
0
आता महाराष्ट्राच्या मातीतून निघणार सोनं, ‘या’ दोन ठिकाणी सापडल्या खाणी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : महाराष्ट्राची भूमी ही नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. येथे विविध प्रकारची संपदा आढळून येते. राज्यात आता दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी (Gold Mines) आढळून आल्या आहेत. त्यामुळे राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असून, राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव मिळू शकतो. महाराष्ट्राच्या भूर्गाभात कोळसा, बॉक्साईट, आर्यन यासारख्या खनिजांबरोबरच सोनेही दडले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.

राज्याच्या खनिकर्म विभागातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन खाणी आढळून आल्या आहेत. या भागात भूर्गाभात तांबेही असून या भागातून सोनेही मोठ्या प्रमाणात मिळू शकते. दुसरीकडे कोकणातीलत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केल्याची माहिती दिली आहे.

GSI ने केला होता सर्वे

GSI अर्थात भुवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियानं विदर्भाच्या जमिनीचा सर्वे केला होता. GSI च्या संशोधकांनी दिलेल्या अहवालात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीच्या भूगर्भात सोन्याचा साठा आढळून आला. त्यानुसार 1984-85 मध्ये नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूरमधील पुल्लर, परसोरी, थूतानबोरी आणि गडचिरोलीत सर्वेक्षणही करण्यात आलं. विदर्भाचा भाग हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे अशी ओरड नेहमीच असते. मात्र विदर्भाच्या कुशीत दडलेला सोन्याचा साठा सापडला तर महाराष्ट्रात आणि पर्यायानं पुन्हा एकदा आपल्या देशात सोन्याचा धूर पाहायला मिळेल यात शंका नाही.

राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा उल्लेख केला होता. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love
Tags: #maharastraEknath ShindeGold minesGSIKonkanMining DepartmentVidharbh
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात पाणी सोडून कर्नाटक सरकारची खेळी; आता राज्याचे पाणीपुवठा मंत्र्यांचे आश्चर्यकारक वक्तव्य, म्हणाले..

Next Post

डिझेलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय आहे योजना?

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

डिझेलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय आहे योजना?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us