Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आजपासून बसचा प्रवास महागला; वाचा किती रुपयांची झाली वाढ

Editorial Team by Editorial Team
October 21, 2022
in राज्य
0
एसटी विलीनिकरणाचा प्रश्न सुटेना! आणखी 15 दिवसांची मुदत मागितली
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ऐन दिवाळीत एसटी बसचा प्रवास महागला आहे. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी प्रवासासाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कायम राहणार

सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.  एसटी महामंडळाकडून साधारणपणे ५ ते ७५ रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे.

दरम्यान, दिवाळीसाठी अनेक जण आपल्या गावी जातात. त्यासाठी ते आधीच तिकीट करून ठेवतात. अशातच ज्या प्रवाशांनी जुन्या तिकीट दरानुसार बसचे आरक्षण केले असेल व ते प्रवासी जर 10 टक्के दरवाढीदरम्यान प्रवास करत असतील तर अशा प्रवाशांकडून बुकिंग केलेल्या तिकीट व्यतिरिक्त वाढीव तिकिटाचे पैसे वसूल करण्यात येतील.

हे सुद्धा वाचा.. 

बकालेंना औरंगाबाद खंडपीठाचाही झटका ; अटकपूर्व जामीन फेटाळला

उद्यापासून बँकांना तब्बल ‘इतके’ दिवस सुट्ट्या ; बँकेची कामे आजचं आपटून घ्या..

पोरांनो तयारीला लागा! 75 हजार रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा

आजचे राशीभविष्य : तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या

तथापी, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बकालेंना औरंगाबाद खंडपीठाचाही झटका ; अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, ‘या’ पदांसाठी निघाली बंपर भरती

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भारतीय नौदलात विविध पदांच्या १८१ जागांसाठी भरती, असा करा अर्ज

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी, 'या' पदांसाठी निघाली बंपर भरती

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us