Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईस्क्रीमचा हट्ट जीवावर बेतला ; इलेक्ट्रिकचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Editorial Team by Editorial Team
September 3, 2022
in राज्य
0
आईस्क्रीमचा हट्ट जीवावर बेतला ; इलेक्ट्रिकचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : पालक आपल्या पाल्याचे सर्व हट्ट पूर्ण करतात मात्र नाशिक मध्ये चार वर्षीय मुलीचा आईस्क्रीमचा हट्ट पूर्ण करण जीवावर बेतले आहे. येथे आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा इलेक्ट्रिकचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रीष्मा विकास कुलकर्णी असे मृत मुलीचे नाव असून हि सर्व घटना मेडिकल मध्ये असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ही हृदयद्रावक घटना नाशिक शहरातील सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौकात घडली आहे.विशाल कुलकर्णी हे परिवारासोबत नाशिक मधील उंटवाडी येथे वास्तव्यास असून विशाल यांचा नाशिकमध्ये खाजगी व्यवसाय आहे. दरम्यान, ग्रीष्माने वडिलांकडे आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. ग्रीष्मा ऐकत नसल्याने अखेर वडील तिला जवळच असलेल्या मेडिकल मध्ये घेऊन गेले.

हे पण वाचा :

तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एकदा दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार

छोट्या शिवसैनिकाचे आदित्य ठाकरेंसमोरच घोषणाबाजी ; Video झाला तुफान व्हायरल

NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

याचवेळी ग्रीष्मा ही आईस्क्रीमच्या फ्रिजसामोर उभी राहिली. तर तिचे वडील कुणाशीतरी फोनवर बोलत होते. याचवेळी ग्रीष्माला फ्रीजचा शॉक बसला. मात्र ती तशीच उभी असल्याने तिच्या वडिलाच्या हि बाब लक्षात आली नाही. ग्रीष्माच्या वडिलांचे फोनवर बोलणे देखील संपले. शेवटी काही मिनिटानंतर ती खाली कोसळली तेव्हा तिच्या वडिलांच्या लक्ष गेले.  ग्रीष्माला उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! लोकांनी भरलेली बोट नदीत उलटली, घटनेचा Video आला समोर

Next Post

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us