Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आईवडिलांनीच रचला पोटच्या मुलीच्या हत्येचा कट ; कारणही आहे काळजाचा थरकाप उडवणारं..

Editorial Team by Editorial Team
September 7, 2022
in राष्ट्रीय
0
आईवडिलांनीच रचला पोटच्या मुलीच्या हत्येचा कट ; कारणही आहे काळजाचा थरकाप उडवणारं..
ADVERTISEMENT

Spread the love

मेरठ : आईवडिलांनीच आपल्या पोटच्या 11 वर्षांच्या मुली हत्येचा कट रचलाय. मुलीची हत्या करण्याचं कारणही काळजाचा थरकाप उडवणारं आहे.  मुलीला वाईट संगत लागली होती, सांगूनही ती ऐकत नव्हती, मुलांसोबत ती मोबाईलवर बोलत बसायची, याच गोष्टीचा रागातून  तिच्या आईवडिलांनी आपल्याच मुलीला जिवंतपणी नाल्यात फेकून देत तिचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना मेरठच्या गंगानगर भागातील गंगानगरमध्ये उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पालकांसह तीन आरोपींना अटक केली आहे.

काय आहे घटना?

बबलू नावाची व्यक्ती एका भाड्याच्या घरात आपल्या तीन मुलांसोबत पत्नीसह राहत होती. बबलू एका कंपनीत कामाला होता. बबलूने 1 सप्टेंबर रोजी गंगानगर पोलिस ठाण्यात त्यांची 11 वर्षीय मुलगी चंचल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस शोध घेऊ लागले. पोलिसांनी बबलू आणि त्याच्या पत्नीचे जबाब नोंदवल्यानंतर त्यांचा संशय अधिकच बळावला. दोघांच्याही जबाबात तफावत आढळून येत होती. त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण अधिक गंभीर असल्याचं दिसून आलं. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर बबलूने खरं काय ते पोलिसांसमोर सांगितलं.

हे पण वाचा :

‘या’ 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये मिळेल संधी अन् पैसा..

जिल्ह्यातील ‘या’१२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तारखा

अन् एका व्यक्तीला डॉक्टरांसमोरच आला हृदय विकाराचा झटका, मग… पहा व्हिडिओमध्ये पुढे काय झालं

नवनीत राणांकडून एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंचा उल्लेख ; आता प्रत्त्युत्तर देताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

घाबरलेल्या बबलूने आपणच मुलीच्या हत्येचा कट रचल्याचं कबूल केलं. मुलीला वाईट संगत लागली होती, सांगूनही ती ऐकत नव्हती, मुलांसोबत ती मोबाईलवर बोलत बसायची, म्हणून तिची हत्या केली, असं बबलूने पोलिसांना सांगितलं. एक सप्टेंबर रोजी एका नाल्यात ढकलून देत 11 वर्षांच्या निष्पाप मुलीचा तिच्या आईवडिलांनीच खून केला, हे अखेर पोलिसांच्या तपासातून उघडकीस आलं.  याप्रकरणी अधिक तपास केला जातोय. अजूनही पोलिसांकडून मुलीचा मृतदेह शोधण्याचं काम केलं जातंय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये मिळेल संधी अन् पैसा..

Next Post

10वी पाससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी.. BHEL मध्ये बंपर भरती

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Next Post
10वी पाससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी.. BHEL मध्ये बंपर भरती

10वी पाससाठी सरकारी नोकरीची मोठी संधी.. BHEL मध्ये बंपर भरती

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us