Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आईलाच असते घराची काळजी; घरासारखं जळगावचा संभाळ करेल” – जयश्रीताई महाजन यांचा भावनिक साद

najarkaid by najarkaid
November 13, 2024
in Uncategorized
0
“आईलाच असते घराची काळजी; घरासारखं जळगावचा संभाळ करेल” – जयश्रीताई महाजन यांचा भावनिक साद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी |शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारार्थ आज दुपारी रामानंद नगर पोलिस स्टेशन परिसरात काढलेल्या प्रचार रॅलीने वातावरण अधिकच भावनावेधक बनवले. जयश्री महाजन यांच्या बोलण्यातून आणि नागरिकांसोबतच्या संवादातून त्यांचे शहराप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि निस्सीम बांधिलकी दिसून आली.

रॅलीदरम्यान जयश्रीताईंनी मायेचा साद घालताना जळगावकरांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली. “आईला आपल्या घराची काळजी असते, ती थकत नाही, ती कधीच मागे हटत नाही, कारण तिला माहित असतं की तिच्या कष्टांनी तिचं घर सुरक्षित राहील. जळगाव हे घर सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्या मायेने आणि न थकता पार पाडीन. शहराला घडवण्याचं काम मी एक आई म्हणून करेन,” असे त्या भावूकपणे म्हणाल्या.

रॅलीदरम्यान महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. जयश्री महाजन यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक घराजवळ भगिनी मोठ्या उत्साहाने उभ्या होत्या. “ताई, तुमच्यासारखी माणसं आमच्यासोबत आहेत, याचीच आम्हाला खात्री आहे,” असे भावनिक उद्गार काही महिलांनी व्यक्त केले. महिलांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अक्षता ओवाळून त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडीच्या नेत्यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवला. जयश्री महाजन यांच्या भावनिक संवादाने आणि जळगावप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीने जनमानसाला एक नवी उभारी दिली आहे.

“जळगावच्या प्रत्येक कोपऱ्याचा मी सांभाळ करेन, प्रत्येकाच्या घराची एक जबाबदार माणूस म्हणून कर्तव्य पार पाडेन,” असा दृढनिश्चय जयश्री महाजन यांनी व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल येथे महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंच्या प्रचारर्थ महिला मेळावा संपन्न.

Next Post

राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला – अमित शहा

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला – अमित शहा

राहुल गांधी यांनी खोटे संविधान दाखवून संविधानाचा व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला - अमित शहा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us