Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने यावल तालुका हादरला

Editorial Team by Editorial Team
July 16, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने यावल तालुका हादरला आहे.  तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर नात्यातीलच आरोपीने अत्याचार केला. ही धक्कादायक घटना बुधवार, 13 रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी या पोलिसात नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. शांतारा मधनसिंग गायकवाड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

हे पण वाचा..

शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?

मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ‘हा’ Video नक्कीच पहा

..तर मी राजकारण सोडेन ; शिंदेंचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान

घरी कुणी नसताना केला अत्याचार
यावल तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मतिमंद पीडीता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 13 जुलै रोजी सकाळी मुलीचे कुटुंबाचे सदस्य कामानिमित्त शेतात निघून गेल्यानंतर घरी कुणी नसल्याची संधी साधत आरोपी शांतारा मधनसिंग गायकवाड याने पीडीतेला गावातील बकर्‍यांच्या वाड्यात नेत तिच्यावर अत्याचार केला. दुपारी कुटुंबिय घरी आले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पीडीतेला घेवून यावल पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर नराधम आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?

Next Post

दिशा पटानी ‘हा’ बोल्ड अवतार पाहिलात का? पहा हे फोटो

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

दिशा पटानी 'हा' बोल्ड अवतार पाहिलात का? पहा हे फोटो

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us