Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्थमंत्र्यांची सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल तब्बल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त?

Editorial Team by Editorial Team
February 17, 2023
in राष्ट्रीय
0
पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण जनतेला मोठा दिलासाही दिला नाही. त्यातच आता लोकसभेच्या निवडणुका एका वर्षांनी होणार आहेत. त्याची रंगीत तालीम मात्र सुरु झाली आहे. याचदरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी राज्यांनी सहमती दर्शवली तर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या (GST) कक्षेत आणण्याची री यापूर्वी ओढली होती. आता त्यांचा सूर नरमला आहे. त्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करांचा अधिभार कमी होण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात अजून याविषयीची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्यातर जनतेला हा मोठा दिलासा असेल. या निर्णयामुळे महागाई आटोक्यात आणण्याच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल.

हे पण वाचा..

जळगाव महापालिकेमार्फत या पदासाठी निघाली भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल..

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सुप्रीम’ निर्णय येणार ; कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

खुशखबर..! राज्यात शिक्षकांची ३० हजार पदे लवकर भरली जाणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

गेल्या 10 महिन्यांपासून सर्वसामान्यांना इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला दिसत नाही. मात्र आता अर्थमंत्र्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करांचा अधिभार कमी होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पेट्रोल 18 रुपयांनी तर डिझेल 11 रुपयांनी कमी होऊ शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सुप्रीम’ निर्णय येणार ; कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Next Post

दहावी उत्तीर्णांनो घाई करा.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदाची भरती, आज शेवटची संधी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
12 वी पास तरुणांना केंद्र सरकारी नोकरीची संधी..SSC मार्फत बंपर भरती जाहीर

दहावी उत्तीर्णांनो घाई करा.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदाची भरती, आज शेवटची संधी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us