Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्णब गोस्वामीवर दाखल झाला आणखी एक गुन्हा…

najarkaid by najarkaid
November 5, 2020
in राज्य
0
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमागचं हे आहे कारण…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, – रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणला म्हणून मुंबई पोलिसांनी नव्याने एफआयआर नोंदविला आहे.यामुळे अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली.

आत्महत्येच्या आरोपाखाली त्याला बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. इंटिरियर डिझायनरच्या आत्महत्यास जबाबदार असल्याच्या आरोपाखाली अटक केल्याच्या काही तासांतच मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात बुधवारी संध्याकाळी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी नवीन एफआयआर नोंदविला आहे.

नवीन एफआयआरमध्ये भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या 353, 504, 506 आणि 34 कलम अन्वय गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान काल न्यायालयाने अर्णब यांना पोलीस कोठडी नाकारून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आज अर्णब गोस्वामींच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासनाला व जनतेला उपयुक्त उपक्रम आम्ही राबविणार – आस्था अनघादि संस्थेच्या -अध्यक्षा वैशाली चव्हाण

Next Post

पाचोरा ; पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी स्वीकारला पदभार !

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
पाचोरा ; पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी स्वीकारला पदभार !

पाचोरा ; पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी स्वीकारला पदभार !

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us